रोग प्रतिकारशक्ती प्रचंड वाढेल हा पदार्थ नक्की खा..फक्त रात्री दुधात टाकून घ्या हा पदार्थ..कसलाही सं’सर्ग होणार नाही

आरोग्य

नमस्कार मित्रांनो

सध्या को-रो नाच्या म हा मा री त रोगप्रतिकारक शक्तीचे महत्व सर्वांनाच कळाले आहे. कोणत्याही आ-जाराला सामोरं जाण्याची ताकद फक्त आपल्या इ म्यु नि टी स्ट्रॉंग असण्यातच असते. आपले घर हेच आपली सुरक्षित जागा झाली आहे सध्या, तसेच बाहेरच्या खाण्यापेक्षा घरचे पदार्थ, योग्य व सकस आहार हाच निरोगी राहण्याचा मंत्र आहे.

सकस आहार म्हणजेच घरी बनवलेले अन्न पदार्थ तसेच काही घरगुती उपाय जे आपली रोगप्रतिकारक शक्ती भरपूर वाढवतील. कोणते पदार्थ आपली रोगप्रतिकारक शक्ती कमजोर बनवतात, असेही पदार्थ खाऊ नका, जसे की मैद्याचे पदार्थ किंवा त्यापासून बनवले जाणारे कोणतेही पदार्थ हे अतिशय घा त क असतात.

त्यामुळे तुम्ही असे पदार्थ खाऊ नका. तसेच गोड पदार्थ देखील खाणे जास्तीत जास्त प्रमाणात टाळावे. हे पदार्थ शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवत नाहीत तर उलट कमी करतात. मोसमी पदार्थ, हंगामी भाज्या, हंगामी फळे ही खायलाच हवीत ज्यामुळे एक मोठ्या प्रमाणात ऊर्जा आपल्या श रीराला मिळत असते.

अशी ऊर्जा ज्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते. तसेच विटामिन सी असणारे फळे यांचे जास्त सेवन करा. बॉ डी नेहमी हा य ड्रे टे ड ठेवा त्यासाठी रसदार फळे द्राक्षे, संत्री, चिकू, पपई, आवळा तसेच नारळपाणी, लिंबू, सरबत, कोकम, सब्जा असे भरपूर पदार्थ जर ते आवडत नसतील तर त्यांचा ज्यूस घ्या.

हे वाचा:   चेहऱ्यावरील सुरकुत्या घालवण्यासाठी हे घरगुती उपाय करा..सात दिवसातच फरक दिसून येईल..चेहरा तरून टवटवीत दिसेल..

कॅ ल्शि अ म चा मोठया प्रमाणात साठा असणारा पदार्थ म्हणजेच दूध. दूध हे उकळून घेऊन त्यात योग्य प्रकारे हळद मिसळा. हे दूध सकाळी, रात्री घ्या, याच्या सेवनाने तुमची रोगप्रतिकारक शक्ती त्वरित वाढते व त्यामुळे तुम्ही आ-जारी पडत नाही. तसेच आयुर्वेदिक काढा जो आपल्यासाठी अतिशय गुणकारी असतो, तो काढा घेतल्याने आपल्या सर्व स म स्या दूर होतात.

कोणताही वि षा णू जवळ येत नाही. 4-5 तुळशीची पाने, 1 लसणाची पाकळी, चिमूटभर हळद, काळी मिरी पावडर, आल्याचा छोटा तुकडा, दालचिनी पावडर थोडा गूळ हे मिश्रण एक ग्लास दुधात मिसळून ते नीट उकळून घ्या. हे दूध तुम्ही नीट मिश्रण करताना सर्व पदार्थांमधील घटक हे दुधात उतरतात व त्यामुळे एकजीव झाल्याने तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

हे वाचा:   पुन्हा पुन्हा होणारे नायटा खरूज कायमचे होतील नष्ट; फक्त करा हा साधा उपाय.!

रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी अजून एक उपाय तुम्ही करू शकता तो म्हणजे अंजीर, अक्रोड, बदाम, काळे खजूर, बदाम असा सारा सुका मेवा तुमच्या आहारात ठेवा, शक्य तितके गरम जेवण, उकळून थंड केलेले पाणी सेवन करा. घरातच पौष्टिक पदार्थ वेगवेगळ्या पालेभाज्या वापरून बनवा.

त्यामुळे त्यातील वेगवेगळी घटक तत्वे तुमच्या श-रीरात जातील व तुम्ही नेहमी फिट रहाल. तसेच फक्त खाणेच योग्य नाही तर तुमची पाचक संस्था सुध्दा उत्तम असायलाच हवी जसे की योगा करणे, घरीच जमेल तितका जास्त व्यायाम करणे, मन शांती साठी मेडिटेशन करणे ता साऱ्या गोष्टी तुम्हाला निरोगी आयुष्य प्रदान करतात.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.