गरुडपुराण: मरणापूर्वी मनुष्याला हे 7 संकेत मिळतात ! फक्त ओळखता आले पाहिजेत..जाणून घ्या

अध्यात्म

मानवी जीवनात शाश्वत असे काही नाही. ज्याचा जन्म झालाय त्याचा मृत्यू होणारच आहे. पण मनुष्य हे सत्य स्वीकारत नाही. आपल्याला मृत्यू कधी येईल सांगता येत नाही. पण ते असे एक सत्य आहे की त्याची सर्वांना भीती वाटते. असे म्हणतात की ज्या वेळी आपण मृत्यू बद्दल बोलतो किंवा विचार करतो त्यावेळी आपल्याला खूप भीती वाटते.

मृत्यू एक अंतिम सत्य आहे त्याला कोणी टाळू शकत नाही. आपल्याला माहीत आहे की आपण कधी ना कधी मरणार आहोत. मनुष्य रुपात जन्म घेतलेल्या देवांना ही मृत्यूचा स्वीकार करावा लागला होता. हिंदू ध-र्मात असे म्हणतात की एखाद्या आ-त्म्याला ज न्म देण्या पूर्वी त्याचा मृत्यू ठरलेला असतो.

तसेच देवांचा देव महादेव याना महाकाल म्हणले जाते. महाकाल म्हणजे ज्यांनी काळावर विजय मिळवला आहे. महादेवांनी शिव पुराणात देवी पार्वतीला मृत्यूचे काही संकेत सांगितले आहेत. या संकेताना समजून घेतले तर कोणत्या व्यक्तीचा मृत्यू कधी होईल ते सांगता येईल. ज्या व्यक्तीला सुर्य आणि चंद्राचे दर्शन होऊनही जर दिशा समजत नसेल तर अश्या व्यक्तीचा मृत्यू 6 महिन्यात होतो.

हे वाचा:   या ३ स्त्रियांनी चुकूनही करू नका तुळशीची पूजा; परिणाम जाणून पायाखालची जमीनच सरकेल.!

ज्या व्यक्तीला निळ्या रंगाच्या माश्या येऊन घेरतात त्याचा मृत्यू येत्या 1 महिन्यात होतो. ज्या व्यक्तीच्या डोक्यावर गिधाड किंवा कावळा येऊन बसतो त्याचा मृत्यू 1 महिन्याच्या आत होतो असे शिव पुराण सांगते. अचानक कोणत्याही व्यक्तीचे शरीर पांढरे पडले किंवा पिवळे पडले तर त्याचा मृत्यू जवळपास असतोच

आणि ज्या व्यक्तीच्या अंगावर लाल चट्टे पडतात आणि ज्यांचे तोंड, डोळे, कान नीट काम करत नसेल तर त्या व्यक्तीचा मृत्यू 6 महिन्यात होतो. ज्या व्यक्तीला सुर्य किंवा चंद्र यांच्या भोवतीचा प्रकाश लाल किंवा काळा दिसतो त्याचा मृत्यू 15 दिवसात होतो. जर एखाद्या व्यक्तीस आकाशातील तारे दिसत नसतील तर त्याचा मृत्यू 1 महिन्यात होतो.

घसा जर सारखा कोरडा पडत असेल तर त्या व्यक्तीचा शेवट येत्या 6 महिन्यात होतो. जर एखाद्या व्यक्तीला पाणी, तेलामध्ये स्वतःचे प्रतिबिंब दिसत नसेल तर त्याचे आयुष्य उर्वरित 6 महिने आहे. जर कोणाला आपली सावली दिसत नसेल तर त्याचा मृत्यू 1 महिन्यात होतो. ज्या व्यक्तीला ग्रह, तारे दिसत नसतील आणि ज्यांना सुर्य काळा दिसत असेल तसेच सर्व दिशा फिरताना दिसत असतील तर त्याचा मृत्यू 6 महिन्यात होतो.

हे वाचा:   पितृपक्षामध्ये पितरांना तृप्त करण्यासाठी भोजनात हे पदार्थ अवश्य करा.!

शिव पुराणानुसार ज्यांना आकाशात सप्तर्षी तारे दिसत नसतील आणि ज्या लोकांना अग्नीचा प्रकाश ही अंधूक दिसत असेल तर या दोन्ही व्यक्तींचा मृत्यू 6 महिन्यात होतो. हे आहेत मृत्यूचे 12 संकेत जे शिव पुराणात सांगितले आहेत. तसेच काही मानव आणि दानवांनी देवाची पूजा करुन, भक्ती करून मृत्यू वर विजय मिळवण्याचा प्रयत्न केला होतो पण तो पूर्ण झाला नाही कारण मृत्यू हे जीवनाचे अंतिम सत्य आहे.

अशाच उपयोगी धार्मिक माहिती साठी आजच आमचे फेसबुक पेज लाइक करा. तसेच आपला देखील श्री स्वामी समर्थनावर विश्वास आणि श्रद्धा असेल तर कमेंट मध्ये “श्री स्वामी समर्थ” नक्की लिहा.

टीप:- वर दिलेली माहिती व उपाय हे सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा आमचा उद्देश नाही. यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेवू नये.