गुळ खाण्याचे चमत्कारिक फायदे..हे भयंकर रोग मुळापासून बरे होतात..फायदे ऐकून पायाखालची जमीन सरकेल !

आरोग्य

घरात कोणतेही शुभ कार्य असेल तर त्याची सुरुवात आपण गुळ खाऊनच करत असतो जेवणात पण याचा उपयोग केला जातो. आता पहाणार आहे गुळाचे काही दहा फायदे. गुळ खाल्यामुळे पचन चांगले होते शरीरातील रक्त साफ होत आणि मेटाबॉलिजम लेवल कन्ट्रोल मध्ये राहत रोज 1 कप पाण्यात किंवा दुधात गुळ टाकून पिल्याने पोटाला अराम मिळतो त्यामुळे गॅस सारख्या स-मस्या होत नाहीत.

गुळ आयरण चा मुख्य स्त्रोत्र आहे म्हणून एनिमिया यासाठी खुप उपयोगी आहे खास करून महिलांनी गुळ खाणे जास्त गरजेचे आहे. जर तुमच कान दुखत असेल तर गुळ आणि तुप एकत्र करून घ्यावे आणि कानाला लावावे यामुळे कानाच दुखण कमी होत. गुळ त्वचेसाठी पण उपयोगी आहे गूळ रक्तातील खराब टॉक्सिन्सला दूर ठेवत त्यामुळे त्वचे वर एक चमक येते आणि गुळ खाल्यामुळे पिंपल्स पण येत नाहीत.

सर्दी झाल्यावर किंवा थंडीच्या दिवसात गुळ खाणे खुप फा-यदेशीर असते त्यामुळे सर्दी, कफ सारख्या आ-जरा पासून लवकर अराम मिळतो त्यासाठी गुळ दूधामध्ये टाकून प्यावे. आणि तुम्ही याचा काडा बनवून पण पिऊ शकता. जर तुम्हाला जास्त थकल्यासारखे वाटत असेल किंवा अंगात ताकत नसेल तर तुम्ही गुळ खाऊ शकता यामुळे एनर्जी लेवल वाढते आणि तुम्हाला थकावट जाणून येत नाही.

हे वाचा:   पुरुषांनी या वयातच करावा बाळासाठी प्रयत्न नाहीतर आयुष्यभर राहाल निपु'त्रिक..जाणून घ्या योग्य वय आणि योग्य वेळ..

सांधे दुःखी साठी गुळ खुप उपयोगी आहे त्यासाठी गुळ आणि अद्रक एक करून खाव रोज गुळाच्या तुकड्यासोबत अद्रक खाल्याने हाडांच दुखण कमी होत आणि सूज पण येत नाही. वजन कमी करण्यासाठी गुळ खुप फा-यदेशीर आहे रोज गुळ खाल्यामुळे वजन कमी होते. आणि अस्थमा असलेल्या पेशंटनी गुळ 15 ग्राम आणि मोहरीचे तेल 15 ग्राम मिळून खाल्याने खोकला लवकर कमी होतो व अस्थमा पासून पण अराम मिळतो.

गुळामध्ये कॅल्शियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि लोह तसेच जस्त आणि तांबे यांचे प्रमाण जास्त असते. विटामिन्स मध्ये प्रामुख्याने फॉलिक असिड आणि बी-कॉम्प्लेक्स सारखी जीवनसत्त्वे असतात. म्हणजेच याचा अर्थ असा की, गूळ हा उर्जेचा एक चांगला स्त्रोत आहे तसेच पौष्टिक कमतरता देखील पूर्ण करतो.

हे वाचा:   दिसताच हे फळ खा; शुगर,अपचन,पोट साफ हे आजार लगेचच होईल गायब.!

ज्या लोकांची दृष्टी कमकुवत आहे अथवा डोळ्यांना त्रा स होत असेल अशा लोकांनी गूळ खाल्ल्याने डोळ्यांची कमजोरी दूर होते. गूळ खाल्ल्याने दृष्टी वाढण्यास मदत होते. याशिवाय तीळात गूळ मिसळून खाल्ल्यास श्वसन सं-क्रमण किंवा श्वसनाच्या अनेक स-मस्या दूर होण्यास मदत होते.

जर तुमच्या केसात कोंडा झाला असेल किंवा केस गळत असतील तर गुळात थोडस पाणी टाकून मिक्स करा आणि त्याची पेस्ट बनवा ही केसांना लावा अरद्या तासानी स्वछ धुवा अस केल्यामुळे केसमधील कोंडा दूर होतो आणि केसांच गळण ही कमी होत. अशा प्रकारे गुळाचे खुप सारे फायदे आहेत जे तुम्ही मिळवू शकता.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.