26 मे चंद्रग्रहण: अद्भुत महासंयोग या राशीं असणार भाग्यवान..या राशींची गरिबीतून श्रीमंती कडे वाटचाल सुरु..

अध्यात्म

या वर्षातील पहिले चंद्रग्रहण याच महिन्यात 26 मे, पौर्णिमेला दिसणार आहे. याचे खास आकर्षण असणार आहे कारण यावेळी राहू, शुक्र, सूर्य यांची युती होणार आहे. त्यामुळे याचा प्रभाव राशिभविष्य मधील 4 राशींवर पडणार आहे. त्यामुळे या चार राशी मालामाल होणार असून, त्यांच्या आयुष्यातील अडचणी संपणार आहेत, कारण हे चंद्रग्रहण मोठा राजयोग घेऊन आला आहे.

त्यामुळे हे चंद्रग्रहण या 4 राशींसाठी अत्यंत शुभ ठरणार आहे. या 4 राशी गरिबीतून श्रीमंती कडे वाटचाल करतील. पहिली राशी आहे मेष राशी, या राशीच्या लोकांना नोकरीत बढती मिळेल, मोठा धनलाभ अचानक होईल, नोकरीत मान सन्मान वाढेल तसेच या लोकांच्या सर्व अडचणी दूर होणार आहेत तसेच अडकलेली कामे सुद्धा पूर्ण होणार आहेत.

त्यामुळे शुभ घटना घेऊन येणार आहे हे चंद्रग्रहण. यानंतर आहे सिंह राशी, या राशीच्या लोकांच्या आर्थिक स-मस्या सुटतील तसेच जर तुम्ही कर्ज प्रकरण करण्यासाठी अर्ज केला असेल तर तो मान्य होईल, तसेच कर्जाच्या सं-बंधित सर्व स-मस्या सुटतील. तुमच्या वरीष्ठ मंडळींचे सहकार्य तुम्हाला लाभेल, तसेच तुमच्या आयुष्यात मन सन्मान येईल.

हे वाचा:   वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये या दिशेला घड्याळ लावा ! घरात भरपूर पैसा येईल..जाणून घ्या योग्य दिशा

या दिवशी सिंह राशीच्या लोकांनी भगवद्गीता वाचन करायचे आहे. तसेच या दिवशी चंद्र दर्शन, चंद्र उपासना करावी व ओम सोम सोमाय नमः या मंत्राचा जप करा. यानंतर आहे ती म्हणजे कुंभ राशी, मकर राशी मध्ये फारच शुभ फलदायी घटना घडतील, या लोकांचा धार्मिक कार्यात कल वाढेल, तसेच घरातील अनेक स-मस्या सुटतील, अडकलेले पैसे परत मिळतील.

इतकेच नव्हे तर भरपूर धनसंचय होणार आहे. जीवनात सुख, समाधान येईल. व्यवसाय संधी मिळतील. यानंतर भाग्यवान राशी आहे ती म्हणजे तूळ राशी, तुळ राशीच्या लोकांना कर्जमुक्ती मिळणार आहे, कर्जाच्या विळख्यातून तुमची इथून पुढे सुटका होईल. तसेच विदेशात जाण्याच्या संधी येतील, जर तुमचा व्यवसाय असेल तर विदेशातील तुमचे प्रॉडक्ट भरारी घेईल, विदेशातून चांगली बातमी येईल.

हे वाचा:   भयंकर वादळ येणार आहे या 4 राशींसाठी; येणारे 3 दिवस असणार आहेत खूपच खराब.!

इतकेच नव्हे तर नोकरी सं-दर्भात तुम्हाला विदेशात येण्याची विनंती येईल. या राशी साठी सुद्धा खूपच शुभ फलदायी आहे येणारे पहिले चंद्रग्रहण. तसेच इतर राशींसाठी सुद्धा भरभराटीचे दिवस येणार आहेत कारण हे चंद्रग्रहण राजयोग घेऊन आले आहे.

अशाच उपयोगी धार्मिक माहिती साठी आजच आमचे फेसबुक पेज लाइक करा. तसेच आपला देखील श्री स्वामी समर्थनावर विश्वास आणि श्रद्धा असेल तर कमेंट मध्ये “श्री स्वामी समर्थ” नक्की लिहा.

टीप:- वर दिलेली माहिती व उपाय हे सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा आमचा उद्देश नाही. यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेवू नये.