१०० वर्षे जगण्यासाठी फक्त हा एक नियम पाळा..मरेपर्यंत कोणता आ’जार होणार नाही..औ’षधे गोळ्या विसरून जाल..

आरोग्य

नमस्कार मित्रांनो

बऱ्याच लोकांना लवकर उठायची सवय नसते, त्यामुळे त्यांची सगळीच कामे उशिरा होतात. निरोगी आयुष्य जगण्यासाठी सकाळी लवकर उठावे. तसेच नियमित व्यायाम व योगा करणे, ध्यान करणे , या गोष्टी केल्याने आपलं शरीर सुदृढ बनतं. त्यामुळे दिवसभर शरीरात स्फूर्ती राहते.

शरीर आळशी बनत नाही. सकाळी उठून हा उपाय केला तर श-रीरातील सर्व व्याधी दूर होतील. कधीच आ-जारपण येणार नाही. त्यामुळे प्रत्येकाने हा उपाय जरूर करावा. तर हे उपाय पाणी आणि सूर्यप्रकाश यांच्याशी स-बंधित आहेत. चला तर जाणून घेवू. आपल्याला नेहमीच सांगण्यात येते की सकाळी उठल्यावर उपाशीपोटी पाणी प्यावे. हे पाणी किती घ्यावे हे प्रत्येकजण त्याच्या आ-रोग्यावर ठरवते.

पाणी पिणं श-रीरासाठी जास्त फा-यदेशीर असतं. पाण्यामध्ये अनेक पोषक तत्व असतात. त्यामुळे त्याचा श-रीराला अनेक प्रकारे फा-यदा होतो. पाणी पिल्याने श-रीरातील हा नि का र क तत्व सहजपणे श-रीराबाहेर पडतात. पाणी नियमितपणे पिल्याने शरीराचं वजन देखील नियंत्रणात राहतं.

पाणी पिल्याने आपला अनेक आ-जारांपासून बचाव होतो. चेहऱ्यावरील चमक वाढवायची असेल तर सकाळी झोपेतून उठल्यावर उपाशीपोटी पाणी पिणं भरपूर फा-यदेशीर आहे परंतु सकाळी कमीत कमी एक ग्लास कोमट अथवा नॉर्मल साधे पाणी प्यावे. पण हे पाणी इतकेच न पिता ते वाढवत वाढवत सव्वा लिटर प्यावे.

हे वाचा:   फक्त अर्धा चमचा घ्या..भूक वाढेल, रोगप्रतिकारक शक्ती, उस्ताह दुप्पट..आपल्या लहान मुलांसाठी सर्वात प्रभावी टॉनिक..

हे वाचून थोडं नवल वाटेल परंतु जर का तुम्ही रोज सकाळी उठल्यावर सव्वा लिटर पाणी प्यावे. यामुळे शरीराला बरेच फा-यदे होतात. जसे की श-रीरातील चयापचय वाढते. सकाळी तोंडातील तयार झालेली लाळ त्यासोबत हे पाणी घेतल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते. ही लाळ आपल्या शरीराला खूपच चांगली असते.

इन्सुलिन व्यवस्थित राहते. सकाळी उपाशी पोटी पाणी पिल्याने पाणी थेट आतड्यात जाते व त्यामुळे अनेक फायदे होतात. किडनी साफ होते व टॉक्सिक बाहेर टाकते. पोट साफ होते मू-त्रा शयाच्या स-मस्या दूर होतात. त्यामुळे शरीर आ-जारी पडत नाही.

जर तुम्ही श रीराचं वजन वाढत असल्याने चिंतेत असाल तर दररोज रोज सकाळी उठल्यावर पाणी प्या. यामुळे तुमच्या मेटाबॉलिज्म मध्ये सुधारणा होईल. त्यामुळे तुमचं वजन कमी होण्यास मदत होईल. सकाळी लवकर उठून पाणी पिल्याने मा-सिक पाळी, ल-घ-वी, घसा आणि मूत्रपिंडाशी सं-बंधित आ-जार दूर होतात.

सकाळी झोपेतून उठल्यावर पाणी पिल्यास श-रीरात नव्या पेशी तयार होतात. तसेच स्नायूंमध्ये कोणत्याही प्रकारचे दुखणे असेल तर ते दूर होते. याशिवाय स्नायू आणखी मजबूत होतात. तसेच सूर्यप्रकाश जर तुम्ही घेतला तर अनेक स म स्या सुटू शकतात. जर सूर्य उगवला नाही जर सर्व जै वि क गोष्टी नष्ट होतील.

हे वाचा:   तोंड येणे वर रामबाण घरगुती उपाय..पुन्हा आयुष्यात तोंड येणार नाही..कोणतीही तोंडातील ज’खम एका दिवसता बरी..

सुर्यामुळे आपल्याला ऑक्सिजन भेटतो ज्यामुळे आपण जीवनात राहतो, सुर्यामुळे अन्नधान्य पिकते जे आपण खातो व उर्जा मिळते, सूर्यप्रकाश जो आपल्याला डी जीवनसत्त्व देतो. सूर्य आपल्याला चार्ज करतो त्यामुळे तुम्हाला सकाळी उठून दररोज सूर्य नमस्कार घालायचे आहेत.

सूर्यप्रकाश घेण्याची, सूर्यकिरणे आपल्या श रीरात घेण्याची एक ठराविक वेळ असते ती ऋतूनुसार वेगळी असते. हिवाळ्यात सकाळी 6 ते 8 तर उन्हाळ्यात पहाटे 5 ते सकाळी 7 या वेळेत तुम्ही सूर्याच्या सानिध्यात राहायचे आहे. सूर्य नमस्कार करायचे आहेत.

यामुळे ऊर्जा मिळते ही ऊर्जा इतकी असते की तुमच्या श रीरात सदैव उत्साह ठेवते, नेहमी ताजे ठेवते. असे केल्याने तुमच्या आयुष्यात औ ष ध गो-ळ्यांचा संपर्क येणार नाही. कितीही वय झाले तरी तुम्ही नेहमी उर्जावन रहाल.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.