कडधान्याला किड लागू नये यासाठी कधीही न ऐकलेल्या 2 सोप्या ट्रिक्सचा वापर जरूर करा.!
सध्याच्या जीवनामध्ये प्रत्येक जण व्यस्त झालेले आहे आणि म्हणून अशा वेळी बाजारात वारंवार जाण्यापेक्षा आपल्यापैकी अनेक जण महिन्याभराचा सामान, किराणामाल घरामध्ये भरून ठेवतात परंतु जास्त प्रमाणामध्ये किराणामाल घरांमध्ये भरून ठेवल्याने आणि जास्त वापर न झाल्यामुळे सुद्धा अनेकदा धान्यांमध्ये कीड झालेली आपल्याला पाहायला मिळते. अशा वेळी आपण चिंता व्यक्त करत असतो आणि वेगवेगळे उपाय करत असतो […]
Continue Reading