असे हळकुंड वापराल तर आयुष्यात हव्या असलेल्या सर्व गोष्टी होतील पूर्ण.!
आज आपण एक साधा सोपा आणि सरळ उपाय जाणून घेणार आहोत. ज्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये गुरु ग्रह योग्य स्थानी असतो ,योग्य ठिकाणी असतो त्या व्यक्तीची उत्तरोत्तर प्रगती होत जाते. कोणतेही क्षेत्र असो,त्या क्षेत्रामध्ये ही व्यक्ती यशस्वी होते आणि म्हणूनच गुरू ग्रहाला प्रसन्न करण्यासाठी ज्योतिष शास्त्रामध्ये काही अजून उपाय सांगितलेले आहेत त्यातीलच एक साधा सोपा सरळ बिनखर्चाचा […]
Continue Reading