पायात चमक भरणे, दबलेली सायटिका नस, पायाला मुंग्या येत असतील तर करा या तेलाने मालिश.!
बहुतेक वेळा एका ठिकाणी काम करत असल्याने आपल्या शरीराची हालचाल होत नाही आणि अनेकदा आपल्या शरीराच्या मणक्यावर नसांवर त्याचा विपरीत परिणाम सुद्धा होत असतो. आपल्या मणके मधून एक नस बाहेर पडत असते त्या नसेला आपल्या शरीरामध्ये अत्यंत महत्त्वाचे असते. बहुतेक वेळा शारीरिक कार्य केल्यानेसुद्धा शरीरावर जास्त प्रमाणावर मधील प्रेशर पडत असतो. या वेळीसुद्धा आपला मणका […]
Continue Reading