वेश्या व्यवसायासाठी प्रसिद्ध असलेले पुण्यातील बुधवार पेठेचे ध-क्कादायक सत्य; जर मुलगी गोरी असेल तर….
मित्रांनो, जगात चांगल्या पेक्षा वाईटला जास्त किंमत दिली जाते. चांगल्या पेक्षा वाईटाची चर्चा जास्त केली जाते याचे जिवंत उदाहरण म्हणजे बुधवार पेठ हा महाराष्ट्राच्या पुणे शहरातील एक भाग आहे. पुण्यातील पुस्तकांच्या दुकानांची बाजारपेठ असलेला अप्पा बळवंत चौक इथेच आहे. जिथे अगदी सर्व प्रकारची पुस्तके परवडणाऱ्या दरात उपलब्ध आहेत. तसेच या भागात अनेक पुरातन मंदिरे आहेत. […]
Continue Reading