फेसबुक ते त्या मुलाची रूम; नंतर त्या मुलीसोबत जे घडले ते पाहून….
साधनाने गौरी च्या खोलीचे दार उघडून आत पाऊल टाकले. एक प्रकारची उदासी नीरव शांतता त्याच्या मनाला भेटली.गौरीला जाऊन आज पंधरा दिवस झाले होते. साधनाने तिचे कपड्याचे कपाट उघडले त्याबरोबर गौरी बद्दल च्या आठवणीत तिच्या मनात दाटून आल्या तिने तिच्या अश्रूंना वाट करून दिली.गौरी गेल्यापासून प्रश्न सारखा सतावत होता ..अवघ्या सतरा वर्षांची माझी लेक असे काय […]
Continue Reading