उंदीर एकदा खातील ,बाहेर जाऊन मरतील; उंदीर पळवून लावणारा भन्नाट उपाय एकदा नक्की करा.!
मित्रांनो आपल्या घरात माणसां बरोबरच अनेक छोटे व मोठे जीव जंतू देखील राहतात. होय मच्छर, मुंग्या, माश्या, ढेकूण, घुशी, भिंतीवरची पाल आणि उंदीर असे इत्यादी प्राणी व कीटक आपल्या घरी असतात. हे प्राणी आपल्या घरात कधी-कधी उपद्रव देखील करतात व या प्राण्यांमध्ये सर्वात जास्त आपल्याला जो त्रास देतो तो म्हणजे उंदीर. उंदीर जर आपल्या घरी […]
Continue Reading