पित्त ,अपचन, गॅसेस, बद्धकोष्ठता यांचा समुळ नायनाट करा; पित्तशामक चहा आजपासून प्यायला सुरु करा.!
सध्याची बदललेली परिस्थिती आणि सध्याचा पावसाळा ऋतू यामुळे आपल्या जीवनावर वेगळा परिणाम सुद्धा जाणवत आहे.साध्या हवामानामध्ये बदल झाला तरी आपल्या शरीरावर विपरीत परिणाम होताना दिसत आहे त्याचबरोबर सध्या सगळेजण घरी असल्याने आपल्या कामाच्या वेळा सुद्धा बदललेल्या आहेत त्यामुळे कधीही जेवणे, कधीही कोणतेही कार्य करत असल्याने अनेकदा आपल्या शरीराचे वेळापत्रक सुद्धा बिघडून गेले आहे. अनेकदा बदललेली […]
Continue Reading