रात्री उशिरापर्यंत झोप येत नसेल तर करा हा उपाय; झोप येण्यासाठी उत्तम असा घरगुती उपाय.!
एक ग्लास कोमट पाण्यामध्ये ही एक पावडर टाका आणि शांत निवांतपणे झोपा. सध्याच्या परिस्थितीमध्ये प्रत्येक जण ताण तणाव आणि नैराश्य याने ग्रस्त झालेला आहे. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये खूप सारे टेन्शन्स निर्माण झालेले आहे आणि या सर्व गोष्टींचा परिणाम आपल्या झोपेवर होत असतो. अनेकदा दिवसभर काम करून सुद्धा रात्री आपल्याला शांतपणे झोप लागत नाही त्याचे कारण […]
Continue Reading