जेव्हा लता मंगेशकर दु:खी होऊन म्हणाल्या – पुन्हा जन्म नाही मिळाला तरच बरं आहे, माझा त्रास मलाच माहितेय.!
लता मंगेशकर जी आम्हा सर्वांना सोडून गेल्या. लता दीदींनी रविवारी सकाळी ८.१२ वाजता मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात अखेरचा श्वा’स घेतला. संध्याकाळी लताजींवर मुंबईतील शिवाजी पार्क येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. शिवाजी पार्क येथे लता दीदींना त्यांचे धाकटे भाऊ हृदयनाथ मंगेशकर यांच्या हस्ते सायंकाळी 7.16 वाजता दीपप्रज्वलन करण्यात आले. आपल्या मखमली आवाजाने देश आणि जगाला […]
Continue Reading