अखेर रणवीर शौरी ने पूजा भट्ट सोबत असलेल्या नात्याचे सत्य उघड केलेच; म्हणाला न पिताच माझ्यावर अत्याचार करायची.!
अनेक बॉलीवूड चित्रपटांमध्ये आपले अभिनय कौशल्य दाखविणारा अभिनेता रणवीर शौरेने 2002 मध्ये आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. त्याने अनेक बॉलीवूड चित्रपटांमध्ये काम केले पण त्याला हवी तशी ओळख मिळाली नाही. चित्रपट जीवनापेक्षा रणवीर शौरीचे वैयक्तिक आयुष्य जास्त चर्चेत राहिले. रणवीर शौरी बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री पूजा भट्टसोबत लिव्ह-इनमध्ये राहत होता. या दोघांचे नाते बरेच दिवस टिकले […]
Continue Reading