आईचा वाढदिवस साजरा करण्यासाठी ही तीन मुले दुकानात गेली;अन पैसे कमी असल्यामुळे दुकानदाराने केले असे काही….
भल्यामोठ्या जनरल स्टोअर्सचे मालक दादासाहेब आचार्य माझ्या चांगल्याच परिचयाचे झाले होते. मला बघितल्यावर हिशोबाची वही बाजूला सारत ते म्हणाले अरे वाह! वहिनी बरं झाले तुम्हीच आलात.. मी तुमची वाट बघत होतो. तुम्हाला एक गमतीशीर किस्सा सांगायचा आहे असे म्हणून त्यांनी किस्सा सांगायला सुरुवात केली. दुकानात आज तीन मुले आली होती. ती मुले गमतीने दुकानाकडे सगळीकडे […]
Continue Reading