अनेक प्रॉब्लेम्स निर्माण करतो हा वास्तुदोष; अशामुळे घरात कधीच सुख-समृद्धी नांदत नाही.!
आज आपण एक असा वास्तुदोष जाणून घेणार आहोत की जो अनेक वेळा शहरांमध्ये आढळतो आणि त्याचे परिणाम सुद्धा अतिशय घातक होतात. आम्ही ज्या वस्तू बद्दल बोलत आहोत ती म्हणजे आपल्या घरातील एखादी खोली. आपल्या घरातील एखादी खोली काही काळ किंवा कायमस्वरूपी बंद असते. तर शहरांमध्ये गरजेपेक्षा जास्त खोल्या असतात तेव्हा त्यातील एखादी खोली बंद ठेवली […]
Continue Reading