कोरोडो मध्ये एक असतात यादिवशी जन्माला येणारी मुले ! या तारखेस जन्माला येणारे मुले हे भाग्यशाली असतात..

अध्यात्म

मित्रांनो आपण काहींचे यश, कीर्ती, सन्मान बघून असे म्हणतो की जन्मलेली वेळ, तिथी अतिशय शुभ होती. तो दिवस खूपच शुभदायी, लाभकारी ठरला. आपल्या जीवनावरती नक्षत्र, ग्रह यांचा सखोल परिणाम होत असतो, ज्यामुळे तुम्ही जास्त कष्ट करता, इतके करूनही हवे तसे फळ मिळत नाही.

इतकेच नव्हे तर तुमच्या जीवनात काही गोष्टी न मागता, न कष्ट करता अगदी सहज प्राप्त होतात. ज्यामुळे तुमच्या जीवनाला कलाटणी मिळते. काही व्यक्ती अशा असतात की त्यांना खूप साऱ्या गोष्टी, वस्तू, यश हे नशिबाने मिळत जाते. आपण म्हणतो की नशिबात असेल तर मिळेल पण या व्यक्तींच्या बाबतीत या गोष्टी येतातच.

आपल्या कर्मावरती बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात, पूर्वज-न्मातील कर्म, पुण्य याचे फळ म्हणजेच आपली आताची अवस्था असते. ज्यामुळे तुम्ही एकतर गरीब किंवा श्रीमंत असता. याचे कारणही तसेच असते. काही महिने अथवा काही तारखा अशा असतात की त्यामुळे तुम्ही भाग्यशाली ठरता.

हे वाचा:   रात्री झोपताना स्वामीजवळ बोला हा स्वामी सिद्ध मंत्र..कोणताही प्रॉब्लेम सकाळी सुटेल..चमत्कार होईल

यामुळे काही व्यक्ती जीवनातील गोष्टी पटकन मिळवतात. काही तारखा या शुभ, काही दिवस तर काही तारखा व काही महिने अतिशय शुभ असतात. ज्यामुळे त्यावेळी जन्माला येणारी व्यक्ती ही अतिशय भाग्यशाली बनते, तिच्या आयुष्यात खूप मोठे बदल घडतात, या व्यक्ती लाखो, करोडो मध्ये एक अशाच ज-न्मतात.

ज्यामुळे या गोष्टी आपल्या आयुष्यात महत्वाच्या आहेत. मोठ्या प्रमाणावर यश कीर्ती मिळवण्यासाठी जशी प्रयत्नांची, कष्टाची, जिद्दीची गरज असते तितकीच देवाची व तुमच्या नशिबाची साथ लागते, याची उदाहरणे बघू शकता जसे की अचानक मोठे डील कॅन्सल होते, अचानक मोठे नुकसान होते, जा ळ पो ळ होते.

पण काहींच्या आयुष्यात ध्यानी मनी नसताना मोठी ऑर्डर मिळते, मार्केटिंग अगदी सुखदायी ठरतं इतकंच काय आपण ठरवलेल्या उद्दिष्टांच्या पलीकडे आपण पोहोचतो, काही जणांना दैवी अनुभव देखील येतो. ज्योतिष शास्त्रानुसार काही व्यक्ती जर या दिवशी जन्माला आल्या तर त्यांची आयुष्यात भरभराट होते.

हे वाचा:   लग्न झालेल्या स्त्रीने रात्री चुकूनही करू नका हि ३ कामे; नाहीतर आयुष्यभर पच्छाताप करत बसावे लागेल.!

खूप सारे चांगले अनुभव येतात. फेब्रुवारी महिन्यात ज्या व्यक्तींचा ज न्म होतो अशा व्यक्ती स्वतःचे नाव रोशन करतात, नेत्रदीपक यश मिळवतात, त्यांच्या आयुष्यात अनेक संधी आपोआप चालून येतात व त्याचा खूप मोठा फा-यदा त्यांना होतो. तसेच जून महिन्यात ज्या व्यक्ती ज-न्माला येतात त्या त्यांच्या परिवाराला व स्वतःला खूप मोठ्या उंचीवर नेवून ठेवतात. तसेच ज्या व्यक्ती 4, 12, 22 व 28 तारखेला जन्मतात त्यांचे यश दैदिप्यमान असते, आकाशाला गवसणी घालण्यासारखे असते.