हे 9 प्रकारचे स्वप्ने आपले घर बरबाद करतात ! जाणून घ्या अशा स्वप्नांचे अर्थ..स्वप्नशास्त्र माहिती

अध्यात्म

नमस्कार मित्रांनो

माणसाला स्वप्ने पडणे ही गोष्ट काय नवीन नाही. आपण जे दिवसभरात विचार करत असतो त्याचीच रात्री झोपल्यानंतर स्वप्ने पडतात असे म्हणले जाते. पण आपण जो विचारही केलेला नाही किंवा आपल्या सोबत जी घटना ही घडली नाही तरीही काही स्वप्ने पडत असतात. सातत्याने पडत असतात.

तर अशा प्रकारची वेगळी आणि रहस्यमय स्वप्ने तुम्हाला पडत असतील तर त्याचे स्वप्नशास्त्रानुसार विशेष अर्थ असतात. काही जणांना स्वप्नामध्ये विहिरीत किंवा पाण्यात साप दिसतात. ते स्वतः विहिरीत पडताना दिसतात किंवा पाण्यामध्ये बुडताना दिसतात. कोणतरी एक व्यक्ती सतत तुमचा पाठलाग करत आहे असे देखील स्वप्न काही जणांना पडते.

अशी स्वप्न पडणे म्हणजे भविष्यातील अशुभ संकेत मानले जातात. त्यामुळे कोणत्याही प्रकारचे नुकसान तुम्हाला किंवा तुमच्या संपत्तीत होऊ शकते तेव्हा जर अशी स्वप्न पडत असतील तर वेळीच सावध रहा. जसे की पैसे खर्च करताना, व्यवहार करताना अतिशय सावधगिरी बाळगून केल्याने नुकसान नक्कीच टळू शकते.

हे वाचा:   घरातील दोष, रोग, शत्रूपिडा घालवण्यासाठी कुत्र्याला खावू घाला ही १ गोष्ट..दोष, आजारपण, शत्रू कायमचा दूर होईल..

जर तुमच्या स्वप्नामध्ये एखाद झाड कापताना दिसते किंवा तुम्ही स्वतः का-पत आहात, अशा प्रकारचे स्वप्न अशुभ मानले जाते. स्वप्नामध्ये खूप सारं पाणी पाहणे किंवा पुरामध्ये घरेदारे बुडून जात आहेत या स्वप्नामुळे तुम्हाला नजीकच्या भविष्यात मोठया प्रमाणावर धनहा-नी होणार आहे असे समजले जाते.

कोणत्याही प्रकारची नैसर्गीक संकट जसे की भूकंप येणे, आ ग लागणे, ज्यामध्ये काही लोक मरण पावले आहेत याचा अर्थ तुम्हाला भविष्यात मानहा-नी होण्याचे संकेत असतात. समाजात तुमच्या प्रतिष्ठेची मानहा-नी होऊ शकते. अपमानाचा सामना करावा लागु शकतो किंवा धनहा-नी होऊ शकते.

तुमच्या स्वप्नात झाडू दिसणे पण अशुभ मानलं जातं. स्वप्नशास्त्रानुसार यामुळे तुमच्या पैशाची हा नी होऊ शकते जसे की कोणाकडून तरी फसवणूक होऊ शकते असे संकेत असतात. जर स्वप्नात घुबड दिसले तर हे शुभ की अशुभ मानावे हा प्रश्न उपस्थित होतो. तसं पाहायला गेलं तर ते माता लक्ष्मीचे वाहन आहे.

काही ध-र्मग्रंथात याला शुभ मानले जाते आणि ठिकाणी याला अशुभ मानले जाते.जर तुमच्या स्वप्नामध्ये तुम्ही फा-टलेले कपडे परिधान केलेले असाल किंवा तुमचा खिसा फा-टका असेल तर यातून तुम्हाला धन हा नी होण्याचे संकेत असतात. जर तुम्ही स्वप्नामध्ये जु गा र खेळत असाल तर याचा संकेत आहे की तुम्हाला प्रचंड नुकसान होणार आहे.

हे वाचा:   घराच्या दरवाजा जवळ ठेवा ही 1 वस्तू; घरात असलेली गरिबी कायमची निघून जाईल.!

जर तुम्हाला रिकामे दुकान दिसत असेल तर हे सुध्दा आर्थिक परिस्थिती हलाखीची निर्माण होण्याचे सुचक असते. जर तुम्ही स्वप्नात वाळूवरती किंवा वाळवंटात चालत असाल तर तुमच्या एखाद्या शत्रुमार्फत तुम्हाला नुकसान होऊ शकते. त्या शत्रुपासुन तुम्हाला धो का निर्माण होऊ शकतो.

असेच माहितीपूर्ण धार्मिक लेख रोज मिळवण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करायला विसरू नका.

टीप:- वर दिलेली माहिती व उपाय हे सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा आमचा उद्देश नाही. यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेवू नये.