तुम्ही या 2 गोष्टी करत असाल तर स्वामींचा तुमच्यावर कोप होईल..स्वामींना या 2 गोष्टी अजिबात आवडत नाहीत..लक्षात ठेवा !

अध्यात्म

नमस्कार मित्रांनो

तुम्ही स्वामींना न आवडणाऱ्या 2 गोष्टी जर करत असाल तर स्वामी तुमच्यावर रुष्ट होतील आणि स्वामी तुम्हाला कधीच पावणार नाहीत. तर कोणत्या आहेत त्या गोष्टी ते आपण पहाणार आहे. स्वामी सेवा करण खुप सोप काम आहे परंतु स्वामी सेवा करत असताना आपण या 2 गोष्टीकडे विशेष लक्ष देणे खुप महत्वाच असते,

जस की स्वामींना कुठल्या गोष्टी आवडतात आणि कुठल्या गोष्टी आवडत नाहीत जेणे करून स्वामींच्या आवडत्या गोष्टी जास्त करत राहिलो तर स्वामी कृपा आपल्यावर लवकरात लवकर होवू शकते. जर स्वामींच्या आपण आवडत्या गोष्टी केल्या तर स्वामी आपल्याला रागावणार नाहीत आपल्याला ते आशिर्वाद देतील आणि आपल्याला शुभ फळ देतील,

म्हणून नेहमी आपण स्वामींना आवडणाऱ्या गोष्टी करायच्या आहेत. पण आज आपण स्वामींना न आवडणाऱ्या 2 गोष्टी पहाणार आहोत.
जर या 2 गोष्टी आपल्या कडून होत असतील किंवा आता पर्यंत जर या 2 गोष्टी तुम्ही केल्या असतील तर त्या लवकरात लवकर थांबवल पाहिजे.

हे वाचा:   घराच्या दरवाजा जवळ ठेवा ही 1 वस्तू; घरात असलेली गरिबी कायमची निघून जाईल.!

आणि या 2 गोष्टी पुन्हा चुकनही नाही केल्या पाहिजेत. स्वामींचा आशिर्वाद मिळवण्यासाठी स्वामींची कृपा दृष्टी ठेवण्यासाठी ज्या गोष्टी करायला पाहिजे त्याच गोष्टी कराव्यात. सर्वात महत्त्वाची गोष्ट स्वामी सेवा करताना पाळायची आहे ती म्हणजे एकच पूजेमध्ये हळदी कुंकू वापरायच नाही.

हे स्वामींना अजिबात आवडत नाही स्वामींना फक्त अष्टगंध लावतात आणि आपण तेच लावल पाहिजे आणि तुम्ही जर कुंकू वापरत असाल तर आज पासून कुंकू वापरू नका. दुसरी जी गोष्ट म्हणजे ती अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे आपण स्वामींना नैवेद्य ठेवतो मग ते नैवेद्य कोणताही असुद्या ते नैवेद्य ठेवताना तुळशीच पान ठेवल पाहिजे.

आपण तसाच नैवेद्य ठेवायचा नाही स्वामी ते ग्रहण करत नाहीत. म्हणून तुळशीच पान नैवेद्यावर नक्की ठेवायचे आहे आणि आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे आपण नैवेद्य ठेवल्या नंतर स्वामींना पाणी ठेवतो ते पाणी नंतर घरातील सर्व सदस्यानी हे अमृत प्रसाद म्हणून ग्रहण करायच आहे ते पाणी वाया जाऊ द्यायच नाही.

हे वाचा:   अंगावर पाल पडण्याचे काय आहेत संकेत.? अंगावर पाल पडणे शुभ आहे कि अशुभ.?

या गोष्टी तुम्ही नक्की लक्षात ठेवा आणि त्या लगेचच आचरणात आणा. स्वामी लवकरच तुम्हाला पावतील.

असेच माहितीपूर्ण धार्मिक लेख रोज मिळवण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करायला विसरू नका.

टीप:- वर दिलेली माहिती व उपाय हे सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा आमचा उद्देश नाही. यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेवू नये.