नमस्कार मित्रांनो
सध्या को-रोनाचा उद्रेक झाला आहे, त्यामुळे आपलं शरीर निरोगी असणे किती गरजेचे आहे हे सर्वांना समजले आहे. शरीर ब ळ क ट, तंदुरुस्त, निरोगी असणे ही सध्याची गरज आहे. त्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती जास्तीत जास्त कशी वाढेल व आपल्याला त्यामुळे इ न्फे क्श न होणार नाही याची नक्कीच काळजी घेतली पाहिजे.
त्यासाठी घरातील काही अशा टिप्स, असे काही घरगुती पदार्थ व उपाय ज्यांचा वापर करून तुम्ही तुमचे फुफुसातील सर्व कफ बाहेर काढू शकता ज्यामुळे तुम्ही मोकळा श्वास घेऊ शकाल तसेच तुमची ऊर्जा देखील वाढेल. सर्दी, खोकला, छातीत कफ होणे हे सध्या भयंकर झाले आहे.
कारण सध्या ही को-रोनाची सुरुवातीची लक्षणे सुद्धा मानली जातात. श्वास घ्यायला त्रा स होणे, दम लागणे यामुळे शरीर नेहमीच कमजोर व अस्वस्थ राहते. त्यामुळे मन सुद्धा बेचैन राहते व काम होत नाही. त्यामुळे हा घरगुती उपाय जर तुम्ही केला तर छातीतील कफ बाहेर पडेल.
इतकंच नाही तर श्वास घेण्याचा अडथळा निघून जाईल. त्यामुळे घरातील हा उपाय नक्कीच करून बघा. वाफ घेणे हे फक्त चेहऱ्यासाठी नव्हे तर श रीराला सुद्धा खूप फा-यदेशीर आहे. या उपायासाठी घरातील उपलब्ध असणारा ओवा जो औ-षधी म्हणून ओळखला जातो व तसेच कापूर लागणार आहे.
थोडासा तिखट, कडवट चवीला असणारा ओवा हा पोटाच्या स-मस्यांवर रामबाण उपाय असतो. परंतु आज ओव्याचा आणखीन एक उपाय तुम्हाला कळणार आहे तो म्हणजे या ओव्यामध्ये थायमल नावाचा जंतु ना-शक घटक असतो जो तुम्हाला त्वरित आराम देतो.
सर्दी झाल्यावर नाक मोकळं करण्यासाठी, घसा खवखव करत असल्यास, तसेच छातीतील कफ पातळ करण्यासाठी ओव्याचा उपयोग होऊ शकतो. फुफुसाच्या स-मस्या, श्वास मार्गातील अडथळे यामुळे नक्कीच दूर होतील. कोणताही विषाणू सं-सर्ग असेल तर त्याला रामबाण उपाय म्हणजे ओवा.
याचा फक्त 1 चमचा घ्या व खलबत्त्यात बारीक करायचा आहे. यानंतर कापूर जो जंतु ना-शक, असतो. कीटक ना-शक असतो जो आपले वि षा णू पासून सं-रक्षण करतो तो कापूर तुम्ही 2-3 वड्या घेऊन ओव्यासोबत बारीक बनवा. ही 1 चमचा बनवलेली पावडर तुम्ही 1 ग्लास किंवा थोडं जास्त कोमट पाण्यात टाका व त्याची वाफ घ्या. अतिशय प्रभावी उपाय नक्की करून बघा ज्यामुळे सर्दी जाईल, छातीतील कफ निघून जाईल.
माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.
टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.