वशीकरण मंत्र ! रात्री झोपतेवेळी बोला हे ३ शब्द..सकाळी ती आवडती व्यक्ती तुमच्या मिठीत असेल..

ट्रेंडिंग

नमस्कार मित्रांनो

तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये जर एखादी व्यक्ती आवडत असेल आणि एखादी व्यक्ती तुम्ही सांगितलेली कोणतीच गोष्ट ऐकत नसेल. तुमच कोणतच काम ऐकत नसेल तर त्या व्यक्तीला सुध्दा वश मध्ये करण्यासाठी व आवडत्या व्यक्तीला मिळवण्यासाठी त्या व्यक्तीला वश मध्ये आणण्यासाठी आपण हा उपाय करू शकतो .

यालाच वशीकरण असे म्हणतात. तर त्यासाठी आपण एक मंत्र पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही त्या व्यक्तीला तुमच्या वश मध्ये करून घेऊ शकता. समोरची व्यक्ती या उपायामुळे या कारणामुळे तुम्ही म्हणाल ते ऐकू लागते तुम्ही म्हणाल ते काम ऐकू लागते. तो व्यक्ती पूर्णतः तुमच्या वश मध्ये आलेली असते पण ही गोष्ट करताना आपल्याला थोडीशी सावधानगिरी बाळगावी लागणार आहे.

पण लक्षात ठेवा हा वशीकरण उपाय तुम्ही फक्त सकारात्मक कामासाठी वापर करा वाईट उपयोग या उपायाचा तुम्ही करू नका. ज्या व्यक्तीवर तुम्ही हा वशीकरणाचा उपाय करणार आहात ती व्यक्ती तुमच्या अगदी जवळची असायला पाहिजे. तुम्ही त्या व्यक्तीवर अगदी मनापासून प्रेम करायला पाहिजे.

हे वाचा:   आपल्या पत्नीवर आई वडिलांपेक्षा जास्त प्रेम करतात या दोन नावांचे पुरुष...तुमच्या पतीचे नाव यात आहे का..?

पण तुम्ही जवळची व्यक्ती तुमचे काम ऐकत नसेल तुमची कोणतीच गोष्ट ऐकत नसेल तर त्या व्यक्तीवर तुम्ही हा उपाय करू शकता पण मात्र लक्षात ठेवा याचा वाईट उपयोग तुम्ही करू नका हा उपाय करताना तुमच्या मनामध्ये स्वार्थी भावना, चुकीची भावना अजिबात मनामध्ये नसायला पाहिजे.

तुम्ही एखाद्या व्यक्तीवर मनापासून प्रेम करत असाल आणि ती व्यक्ती तुम्हाला भाव देत नसेल तर तुम्ही त्या व्यक्तीवर हा उपाय करू शकता.
हा उपाय करण्यासाठी शनिवार निवडायचा आहे शनिवारी रात्री झोपण्यापूर्वी एक पंढराशुभ्र कोणतीही रेष नसलेला अगदी पंढराशुभ्र कागद घ्यायचा आहे.

त्या कागदावर लाल शाहीच्या पेनाने हा मंत्र 3 शब्द लिहायचे आहेत. या पुढे ज्या व्यक्तीला आपल्याला वश करायच आहे त्या व्यक्तीच नाव लिहायच आहे मंत्र असा आहे वषम भकर्म वश हे 3 शब्द लिहल्या नंतर आपल्याला ज्या व्यक्तीला वश करायच आहे त्या व्यक्तीच नाव लिहायचे आहे.

हे वाचा:   या नावाच्या मुलींना मिळतो श्रीमंत नवरा..खूप भाग्यशाली असतात या नावाच्या मुली..बघा आपले नाव या मध्ये येते का..

आणि त्या कागदाची घडी घालून आपल्या उशीच्या खाली ठेवायची आहे आणि ते लिहलेला मंत्र चार वेळा बोलायचा आहे आणि सकाळी उठल्यानंतर हा कागद आपल्याला जा-ळायच आहे आणि जा-ळताना त्या कागदावर ज्या व्यक्तीच नाव आहे. त्या व्यक्तीच नाव चार वेळा त्या मंत्रा सोबत म्हणायच आहे.

म्हणजे वषम भकर्म वश म्हणुन त्या व्यक्तीच नाव घायच आहे. 4 वेळा बोला आणि तो कागद जा-ळून टाकायचा. हा एवढाच उपाय आहे तुम्हाला लवकरच थोड्या दिवसातच जाणवेल की समोरची व्यक्ती तुमच्या वश मध्ये येऊ लागली आहे.

असेच माहितीपूर्ण धार्मिक लेख रोज मिळवण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करायला विसरू नका.

टीप:- वर दिलेली माहिती व उपाय हे सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा आमचा उद्देश नाही. यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेवू नये.