रोज रात्री झोपण्यापूर्वी २ मिनीटे हे ऐका; आयुष्यात पैसा आणि सुख दोन्ही मिळेल.!

अध्यात्म

श्री गणेश हे सुख देणारे व दुःखाचे हरण करणारे आहेत. श्री गणेश हे प्रथम पूजनीय आहेत. श्री गणेशाचे नाव घेऊन जर आपण कोणतेही काम सुरु केले तर त्यात सफलता नेहमी आपल्याला मिळते. जर रोज रात्री आपण श्रीगणेशाचे संकटनाशन स्तोत्र बोलले तर आपल्या मार्गातील सर्व अडथळे दूर होतात व परिणामी सफलता मिळते. हे संकट नाशन स्तोत्र रात्री झोपण्यापूर्वी बोलण्याने जीवनातील सर्व दुःखे दूर होतात. सुख समाधान आपल्या जीवनात येते. हे स्तोत्र कमीत कमी एकशे आठ दिवस तरी तुम्ही हे नक्की म्हणायचे आहे परंतु हे सर्व पूर्ण श्रद्धेने व भक्तिभावाने करणे ही खूप गरजेचे आहे तरच तुम्हाला याचा लाभ मिळू शकतो.श्री गणपती स्तोत्र पुढील प्रमाणे आहे.

हे वाचा:   स्त्रीयांनी फरशी पुसताना ही चुक करू नका ! यामुळे घरात गरिबी येते..पैसा टिकत नाही..आजपासूनच सावध व्हा

श्री गणेशाय नमः प्रथमं वक्रतुण्डं च प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकम् ।।
भक्तावासं स्मरेनित्यमायु:सर्वकामार्थसिध्दये ।।1।।

प्रथमं वक्रतुंड च एकदन्तं द्वितीयकम्। तृतीयं कृष्णपिंगाक्षं गजवक्त्रं चतुर्थकम्।। 2।।
लंबोदरं पंचमं च षष्ठं विकटमेव च। सप्तमं विघ्न राजेन्द्रं धूम्रवर्णं तथाष्टमम्।। 3।।

नवमं भालचंद्रं च दशमं तु विनायकम्। एकादशं गणपतिं द्वादशं तु गजाननम्।। 4।।
द्वादशैतानि नामानि त्रिसंध्यं यः पठेन्नरः। न च विघ्नभयं तस्य सर्वसिध्दिकरं प्रभो।। 5।।

विद्यार्थी लभते विद्यां धनार्थी लभते धनम्। पुत्रार्थी लभते पुत्रान् मोक्षार्थी लभते गतिम्।। 6।।
जपेत् गणपतिस्तोत्रं षड्भिर्मासैः फलं लभेत्। संवत्सरेण सिध्दिं च लभते नात्र संशयः।। 7।।

अष्टभ्यो ब्राम्हाणेभ्यश्च लिखित्वा यः समर्पयेत्। तस्य विद्या भवेत्सर्वा गणेशस्य प्रसादतः।। 8।।
इति श्री नारदपुराणे संकटनाशनं नाम महागणपतिस्तोत्रं संपूर्णम्।।

हे वाचा:   गाईच्या अंगावरून हात फिरवताना बोला हा एक मंत्र; होणारे फायदे पाहून अचंबित व्हाल.!

असे हे स्तोत्र जर आपण सातत्याने सहा महिने झोपण्यापूर्वी ऐकले तर आपल्या मार्गातील सर्व अडथळे पूर्णपणे दूर होतील व काही दिवसातच आपल्या सर्व सिद्धी प्राप्त होतील या मंत्र जप साठी केवळ दोन ते तीन मिनिटे लागतात परंतु याचा सकारात्मक परिणाम नक्की तुम्हाला दिसून येईल.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.