भगवंताची कृपा आपल्यावर व्हावी लक्ष्मीने आपल्या घरात कायमचे वास्तव्य करावे असे आपल्या सर्वांनाच वाटते.काही व्यक्तींच्या बाबतीत हे खरे होते परंतु काही व्यक्तींच्या जीवनात लक्ष्मीचे आगमन होत नाही यासाठी आपले वर्तन जबाबदार नाही. या बद्दल सुद्धा आपल्याला विचार करायला हवा.आपण दैनंदिन जीवन जगत असताना अनेकदा आपण काही वाईट गोष्टींना सामोरे जात असतो.
वाईट गोष्टीं नकळत आपल्या जीवनामध्ये आलेले असते आणि यामुळे अनेकदा आपल्याला परमेश्वराचा आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी अनेक संकटांना सामोरे जावे लागते आणि हा परिणाम आपल्याला हळूहळू आपल्या जीवनावर झालेला दिसून येतो. अनेक वेळा या सगळ्यातून बाहेर पडताना आपल्याला खूप मोठे प्रयत्न करावे लागतात म्हणूनच या लेखांमध्ये आपण अशा काही महत्त्वाच्या गोष्टी बद्दल जाणून घेणार आहोत, ज्या गोष्टी आपल्याला सकाळी उठल्यावर अजिबात करायचे नाही.
जर या गोष्टी जर आपण सकाळी केल्या तर आपण आयुष्यभर गरीबच राहणार आहोत. जर तुम्हाला सुद्धा जीवनामध्ये गरीब राहायचे नसेल तर सकाळी उठल्यावर या गोष्टी अजिबात करू नका चला तर मग जाणून घेऊया त्याबद्दल..
अशा काही गोष्टी असतात ज्या आपल्या हातातून जाणून बुजून घडलेल्या असतात. नकळत घडलेल्या असतात आणि यामुळेच आपल्या जीवनामध्ये कधीकधी अशुभ घटना घडत असतात म्हणूनच या अशुभ घटना कोणत्या आहेत व त्यामागे नेमके कारण कोणते आहे हे जाणून घेणे सुद्धा गरजेचे आहे. आपल्याला सकाळी उठल्यानंतर अशी चार कामे आहेत ती अजिबात करायची नाही आहे त्यातील पहिले काम आहे ते म्हणजे सकाळची म्हणजेच पहाटेची चार ते सात वाजेपर्यंत जी वेळ असते ती म्हणजे ब्रह्म मुहूर्त ची वेळ असते.
ही वेळ प्रमुखाने भगवंताची वेळ असते आणि या वेळेला संपूर्ण सृष्टी मध्ये सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होत असते. या ब्रह्म मुहूर्ताच्या वेळी चुकून सुद्धा पती पत्नी यांनी संभोग करू नये. या वेळेस कामवासणा मध्ये पती-पत्नी यांनी गुंतून राहू नये. या चुकीच्या कार्यामुळे आपल्या घरामध्ये गरिबी येते आणि त्यामुळे गरिबी कायमस्वरूपी आपल्या घरामध्ये वास्तव्य करते म्हणून आपल्याला याची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. दुसरे कार्य म्हणजे सकाळी उठल्यावर चुकून सुद्धा आरशामध्ये चेहरा पाहू नये.
आपल्यापैकी अनेकांना सवय असते की सकाळी उठल्यानंतर आपला चेहरा आरशामध्ये पाहण्यात पहावे परंतु जेव्हा आपण सकाळी उठल्यानंतर असा पाहतो तेव्हा अशा काहीतरी घटना आपल्या सोबत घडतात याचा परिणाम आपल्या जीवनावर अतिशय वाईट होऊ शकतो. जेव्हा आपण सकाळी आरशामध्ये पाहतो तेव्हा आरशामध्ये रात्र भरच्या ज्या काही नकारात्मक ऊर्जा असतात त्या आरशामध्ये वास्तव्य करत असतात आणि त्या नकारात्मक ऊर्जेमुळे आपल्यावर त्याचा नकारात्मक प्रभाव सुद्धा निर्माण होऊ शकतो.
तर तुम्हाला सुद्धा ही वाईट सवय असेल तर आजच सोडा अन्यथा तुमच्या जीवनामध्ये खूप सारे संकट येण्याची शक्यता आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सकाळी उठल्यावर वाईट गोष्टी भांडण तंटा ,वाईट चित्र, वाईट व्हिडिओ वाईट लेख अजिबात ऐकू किंवा पाहू नये यामुळे तुमचा संपूर्ण दिवस वाईट जाण्याची शक्यता असते. जर दिवसाची सुरुवातच वाईट दृष्टीने व घटनेने झाले तर उर्वरित दिवस सुद्धा वाईट जाण्याची शक्यता असते.
सकाळी उठल्यानंतर हिंस्र प्राण्यांचे फोटो व चित्र सुद्धा पाहू नये आणि यामुळे दिवसभर आपल्याला या सगळ्या गोष्टी आठवू लागतात आणि यामुळे परिणामी या सर्व गोष्टींचा आपल्या कामावर परिणाम होतो कामांमध्ये आपले मन लागत नाही नकारात्मक गोष्टी आपल्या वर प्रभावित करत असतात आणि या नकारात्मक ऊर्जेमुळे आपले पुढील जीवन सुद्धा नकारात्मक होऊन जाते.
सकाळी उठल्यानंतर जितके शांत राहण्याचे राहणे शक्य होईल तितके शांत राहण्याचा प्रयत्न करावा कारण की रात्र भर विश्रांती घेतल्यानंतर आपल्याला शांततेची आवश्यकता असते आणि पुढील दिवसाची सुरुवात करण्यासाठी सुद्धा आपल्याला शांतता आवश्यक असते. आपल्यापैकी अनेक जण सकाळी उठल्यावर दात न घसता तसेच वेगवेगळे पदार्थ खाण्याची सवय असते ही सवय सुद्धा अत्यंत चुकीची आहे.
जर तुम्हाला सुद्धा ही सवय असेल तर याचा विपरीत परिणाम तुमच्या आरोग्यावर होऊ शकतो म्हणून सकाळी उठल्यावर प्रातर्विधी उरकून अस पुढील क्रिया करणे गरजेचे आहे. या सगळ्या गोष्टींमुळे आपल्या घरामध्ये दारिद्रता प्रवेश करते म्हणून आपल्याला सकाळी उठल्यावर हे चार कार्य अजिबात करायला नाही पाहिजे अन्यथा आपल्या जीवनामध्ये गरिबी दारिद्र्य अवश्य निर्माण होऊ शकते आणि या सगळ्या गोष्टींमुळे तुमचे भविष्य अंधारमय होऊ शकते तर तुम्हाला सुद्धा या गोष्टी ची सवय असेल तर त्या गोष्टी आजच सोडा.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.