एक ग्लास कोमट पाण्यामध्ये ही एक पावडर टाका आणि शांत निवांतपणे झोपा. सध्याच्या परिस्थितीमध्ये प्रत्येक जण ताण तणाव आणि नैराश्य याने ग्रस्त झालेला आहे. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये खूप सारे टेन्शन्स निर्माण झालेले आहे आणि या सर्व गोष्टींचा परिणाम आपल्या झोपेवर होत असतो.
अनेकदा दिवसभर काम करून सुद्धा रात्री आपल्याला शांतपणे झोप लागत नाही त्याचे कारण सुद्धा वेगवेगळे असू शकतात परंतु अनेकदा झोप वेळेवर पूर्ण न झाल्यामुळे त्याचा विपरीत परिणाम आपल्या शरीराला होतो आणि म्हणूनच अनेकदा चिडचिड करणे, उच्च र”क्त”दा”ब, शुगर, मधुमेह, वारंवार चिडचिड करणे, मानसिक स्वास्थ चांगले न राहणे असे अनेक प्रकारची समस्या सध्याच्या काळामध्ये उद्भवत आहे त्याचबरोबर सध्या लहान मुलांपासून ते तरुण पर्यंत निद्रानाशाची समस्या जाणवत आहे.
सध्याच्या काळामध्ये प्रत्येक जण घरी असल्याने जास्त काळ टीव्ही ,संगणक, मोबाईलचा वापर केल्यामुळे सुद्धा झोपे वेळेवर पूर्ण होत नाही आणि आपण सगळे सकाळी उशिरा उठत असल्यामुळे सुद्धा दिवसाची काम आपले व्यवस्थित होत नाही म्हणूनच या सर्व समस्या दूर करण्यासाठी निद्रानाशाची समस्या दूर करण्यासाठी आजच्या लेखामध्ये आपण एक घरगुती उपचार करणार आहोत. या उपायांच्या माध्यमातून झोप न येण्याची समस्या पूर्णपणे दूर होणार आहे ,चला तर मग जाणून घेऊया या बद्दल..
हा उपाय करण्यासाठी आपण जे पदार्थ वापरणार आहोत, ते आयुर्वेदिक शास्त्रामध्ये अत्यंत महत्त्वाचे मानले गेलेले आहे आणि आपल्याला बाजारामध्ये सुद्धा सहज उपलब्ध होतात. हा उपाय करण्यासाठी आपण भोपळ्याच्या बिया वापरणार आहोत. आपल्या शरीराला चांगली झोप लागण्यासाठी मॅग्नेशियम आणि झिंक हे घटक अत्यंत आवश्यक असतात आणि हे दोन्ही घटक या बियांमध्ये भरपूर प्रमाणामध्ये उपलब्ध असतात.
हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक चमचा भोपळ्याच्या बिया घ्यायचे आहेत त्यानंतर आपल्याला खस खस पदार्थ लागणार आहे. खसखस मध्ये भरपूर प्रमाणामध्ये मॅग्नेशियम, पोटॅशियम ,कॅल्शियम उपलब्ध असतात आणि यामुळे आपली चेतना संस्था सक्रिय होते. हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक चमचा खसखस पावडर घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला अक्रोड लागणार आहे.
अक्रोड मध्ये ओमेगा फॅटी ऍसिड भरपूर प्रमाणामध्ये असल्याने आपल्या शरीरामध्ये झोप निर्माण करण्याचे कार्य करते. या आक्रमणामुळे आपल्या शरीरामध्ये सिरीटोनिंग नावाचे घटक निर्माण होते आणि आपल्याला शांत झोप लागते. आता हे तिन्ही पदार्थ आपल्याला एकत्र करून त्यांची बारीक पावडर करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला एक ग्लासभर कोमट दूध घ्यायचे आहे.
दुधामध्ये आपल्याला एक चमचा या मिश्रणाची पावडर टाकायचे आहे आणि झोपण्या अगोदर हे मिश्रण सेवन करायचे आहे अशा प्रमाणे जर आपण आठवड्यातून तीन-चार वेळा हा उपाय अवश्य केला तर तुमची झोप न येण्याची समस्या पूर्णपणे दूर होणार आहे. झोपायच्या अगोदर मोबाईल संगणक यांचा जास्त वापर करू नका त्याचबरोबर रात्रीचा आहात हलका घ्या. सकाळी उठल्यावर योग्य तो व्यायाम आणि योगासने आवश्य करा असे केल्याने तुमची झोप चांगली होणार आहे. याने झोपेच्या संपूर्ण समस्या पूर्णपणे दूर होणार आहेत.
माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.
टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.