कधी पैसे घेताना नेहमी या हाताने पैसे घ्या, असे केल्याने जीवनामध्ये कधीच पैशाची कमतरता निर्माण होणार नाही. आपल्यापैकी प्रत्येकाची इच्छा असते की आपल्या जीवनामध्ये सुख – शांती, वैभव भरपूर प्रमाणामध्ये पैसा यावा.आपल्याकडे पैसा आल्यानंतर त्यामुळे आपल्या जीवनातील सर्व अडचणी दूर व्हावी अशी प्रत्येकाची अपेक्षा असते परंतु पैसा प्राप्त करत असताना आपण काही लक्ष्मी वैभव यांचे काही नियम आपण पाळतो का? याबद्दल काही आपल्याला माहिती आहे का.?
जर आपण आपल्याला काही नियम माहिती असतील तर ते नियम आपण पैसा प्राप्त करण्यासाठी वापरतो का! या सगळ्या प्रश्नांची उत्तरे शोधुन काढणे सुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहे. आपल्या वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये लक्ष्मी नियमाबद्दल सुद्धा सांगण्यात आलेले आहे आणि या नियमाचे पालन केले तर आपल्याला जीवनामध्ये भरपूर प्रमाणात पैसा प्राप्त होतो म्हणूनच अशा प्रकारच्या वेगवेगळ्या माहितीबद्दल आज आपण आपल्या लेखामध्ये जाणून घेणार आहोत.
लक्ष्मी प्राप्त करण्यासाठी, पैसा प्राप्त करण्यासाठी आपल्याला अनेक नियमांची आवश्यकता आहे व हे नियम पालन करणे सुद्धा गरजेचे आहे. अनेकांना नियम माहिती असतात पण ते कसे वापरावे याबद्दलची माहिती नसते. जेव्हा आपण सकाळी दिवसभरातील पहिला व्यवहार करत असतो तेव्हा आपल्या खिशातील पहिले नाणे किंवा सिक्का अजिबात खर्च करू नका व तो कोणाला देऊ नका.
ज्या ज्या वेळी आपण आपल्या व्यवहारात आपला सिक्का खर्च करत असतो तेव्हा आपल्या जीवनातील पैसा कमी होऊ लागतो, त्याचा क्षय होऊ लागतो. आपल्या खिशामध्ये नेहमी एक सिक्का ठेवा आणि हा सिक्का आपल्या दिवसभर अजिबात खर्च करायचा नाही आहे. हा सिक्का आपल्याला दिवसभरामध्ये आपल्या खिशामध्ये ठेवायचा आहे,असे केल्याने आपल्या धनामध्ये वाढ होते आणि आपला पैसा खर्च सुद्धा लवकर होत नाही. आज आपण आपल्या लेखामध्ये एक उपाय जाणून घेणार आहोत, त्या उपाय द्वारे आपल्या पैसे मध्ये वाढ होणारच आहे पण त्याच बरोबर आपल्या घरामध्ये सुख शांती मध्ये सुद्धा वाढणार आहे तसे पाहायला गेले तर आपल्या शरीराचे दोन भाग असतात.
एक उजवी बाजू आणि डावी बाजू त्याच पद्धतीने आपला उजवा हात आणि डावा हात सुद्धा अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतो. आपण पैशाची देवाण घेवाण करत असताना उजवा हात व डावा हात यांचा मोठ्या प्रमाणावर वापर करत असतो. हिंदू धर्मशास्त्रामध्ये शिवशक्ती यांना महत्त्वाचे स्थान देण्यात आलेले आहे. महादेव आणि माता पार्वती यांना पूजा स्थानी मानले गेले आहे. महादेव हे नेहमी उजव्या स्थानी असतात आणि म्हणूनच उजव्या बाजूला धर्मग्रंथांमध्ये खूप मोठे महत्त्व देण्यात आलेले आहे.
उजवी बाजू ही प्रचंड शक्तीशाली सामर्थ्य असणारे बाजू आहे त्याचबरोबर डाव्या बाजूला माता पार्वती चे स्थान आहे आणि माता पार्वती प्रत्यक्ष शक्ती रुपी आहे, ते स्थान ही सकारात्मक व सर्जनशीलतेचे प्रतीक मानले जाते. जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीला पैसे देणार आहोत तेव्हा अशावेळी आपल्याला ती नोट आपल्याला नीट पाहायचे आहे आणि त्याची घडी करून उजव्या हाताने समोरच्या व्यक्तीला द्यायचे आहे.
शास्त्रानुसार असे मानले गेले आहे की जेव्हा आपण उजव्या हाताने पैसे घेत असतो किंवा देत असतो ते पैसे निष्फळ होत नाही व वायफळ खर्च सुद्धा होत नाही. अनेकदा एखाद्या व्यक्तीला पैसे उधार देत असते त्याला मदत करत असतो परंतु पैसे घेत असताना ती व्यक्ती आपल्याशिवाय अत्यंत गोड बोलत असते परंतु पैसे परत करण्याची वेळ येते तेव्हा पैसे मात्र वेळेवर परत करत नाही.
अशावेळी हे पैसे बुडाल्यात जमा होऊन जातात म्हणून एखाद्या व्यक्तीला पैसे देताना ते पैसे नेहमी आपल्याला उजव्या हातानेच द्यायला हवे. जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीला पैसे देत असतो तेव्हा त्या नोटा आपल्याला नेहमी दुमडून द्यायला हव्यात व त्यांची बाजू आपल्याकडे असायला हवी. जेव्हा आपण पैसा आणि नोटा एकमेकांना देत असतो तेव्हा त्यातून भरपूर प्रमाणामध्ये शक्ती प्रवाह होत असतो आणि जर एखाद्याला नोटा देत असताना त्या जर त्यांचे तोंड आपल्याकडे असेल तर आपल्याकडे ती शक्ती वाहत असते, प्रवाहीत होत असते.
त्याचबरोबर आपल्यापैकी अनेकांना मनामध्ये प्रश्न निर्माण होतो की पैसे देताना तर आपण जाणून घेतले की कोणत्या हाताने द्यायचे आहे परंतु पैसे घेताना आपल्याला काय करायचे आहे तर अशावेळी आपल्याला आपली सर्जनशीलता असणारी बाजू म्हणजे डावी बाजू चा उपयोग करायचा आहे.
पैसे घेते वेळी आपल्याला नेहमी डाव्या हाताचा उपयोग करायचा आहे कारण की डावी बाजू ही सर्जनशीलता समजले जाते आणि जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीकडे पैसे घेतो तेव्हा आपल्याला मनोमन इच्छा व्यक्त करायची आहे की हे घेतलेले पैसे आपल्याला चांगल्या कार्यासाठी वापरायचे आहे. सर्जनशील कार्यासाठी वापरायचे आहेत आणि यातून आपल्याला चांगले काहीतरी प्राप्त होणार आहे याचा विचार सुद्धा करायचा आहे.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.