सध्या आपण सगळे जण घरी आहोत आणि घरी येत असताना इंटरनेटवर अनेक वेळा भुताटकिची व्हिडिओ पाहत असतो आणि जर आत्माशी संपर्क साधत असतो आणि कॅमेऱ्याच्या माध्यमातून ते क्षण टिपण्याचा प्रयत्न करत असतात. जर तुम्ही सुद्धा अशा प्रकारचे व्हिडिओ पहात असतील तर तुमच्यासाठी आजचा लेख अत्यंत महत्त्वाचा आहे.
भारतामध्ये असे अनेक व्यक्ती आहेत जे असे निरनिराळे प्रयोग करण्याचा प्रयत्न करत असतात होता,भुताला जगासमोर आणण्याचा प्रयत्न करत असतात. गौरव तिवारी नामक एक व्यक्ती आपल्या सर्वांना माहितीच असेलच. ही व्यक्ती भुताटकी बद्दल लोकांना सांगण्याचा प्रयत्न करत असे पण त्याचे नंतर काय झाले हे सुद्धा एक रहस्य बनलेले आहे.
गौरवने वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन तेथे भूत असतात की नाही या बद्दल खूप सारी माहिती शोधण्याचा प्रयत्न केला पण नंतर त्याचे काय झाले हे कोणालाच नाही माहिती. जर तुम्हाला सुद्धा अशा प्रकारचे व्हिडिओ पाहण्यास आवडत असेल तर जराशी सावधानता नक्कीच बाळगा अन्यथा त्याचा विपरीत परिणाम सुद्धा होऊ शकतो. जेव्हा आपण भुताटकीचे व्हिडिओ पाहत असतो.
एखादा व्हिडिओ पाहतो त्यामध्ये अनेकदा खूप भयानक प्रेत ,आत्मा यांच्या बद्दलची माहिती सांगितली जाते आणि अशावेळी कुठे ना कुठे आपण सुद्धा त्या व्हिडिओ बद्दल जोडले जातो आणि यामुळे अनेकांचे अनुभव असे आहेत की त्यांच्या जीवनामध्ये अनेक वाद निर्माण झाले आहेत किंवा वैयक्तिक जीवनामध्ये कलह सुद्धा निर्माण झालेले आहेत.
अनेकदा आपल्याला वेगवेगळ्या गोष्टींबद्दल कुतूहल जिज्ञासा वाटत असते आणि अशा वेळी आपण वेगवेगळे व्हिडिओ सुद्धा पहात असतो परंतु अनेकदा आपण इंटरनेट व जे काही व्हिडिओ पाहत असतो ते नाट्य स्वरूपामध्ये सादर केले जातात,त्यांचे नाट्यमय सादरीकरण केलेले असतात परंतु आपल्याला ते खरे वाटु लागतात कारण त्यांच्यामध्ये अभिनय ही अशा पद्धतीने केलेला असतो की जे भूत असतील ते आपल्याला खरोखर भासू लागतात. खऱ्याखुऱ्या भुताची संवाद साधण्यासाठी आपल्याला खूपच तंत्र मंत्र साधना असायला हवी लागते.
आपल्या शरीरामध्ये ज्ञानसाधना असायला हवी तरच भुतांशी आपल्याला संवाद साधता येतो कारण की प्रत्येक शास्त्र हे महत्त्वाचे असते आणि अनेक शास्त्राच्या माध्यमातून आपण एकमेकांशी संवाद साधू शकतो म्हणूनच अनेकदा जे काही तांत्रिक मांत्रिक असतात ते वेगवेगळ्या विद्या शिकूनच प्रेत आत्मा यांच्याशी संवाद साधत असतात.
अनेकदा आपण वेळ जात नाही म्हणून सुद्धा सध्याची तरुण पिढी अशा प्रकारचे व्हिडिओ पाहत असते परंतु अशा व्हिडिओ पाहिल्यानंतर कधी तुम्ही काही गोष्टी अनुभवले आहेत का? तुमच्या घरामध्ये वाद झाले आहेत का? घरामध्ये संकटे आली आहेत का? घरातील सदस्य आजारी पडलेले आहेत का.? जर असे तुमच्या बाबतीत सुद्धा घडले असेल तर त्वरित व्हिडिओ पाहणे थांबवा कारण या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या मनावर व शरीरावर विचित्र परिणाम सुद्धा घडू शकतील.
हा लेख तुमच्यासाठी फक्त एक सावधानतेचा इशारा आहे बाकी प्रत्येकाची इच्छा..प्रत्येकाला काय पाहायचे काय नाही पाहिजे याचे स्वातंत्र्य आहे परंतु काही गोष्टी सूर्यास्तानंतर पाहणे अत्यंत घातक आहे भूतांचे संदर्भातील जी काही व्हिडिओ असतात ते पाहणे शक्यतो टाळायला हवे.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.