जेवणानंतर चुकूनही करू नका हि कामे; नाहीतर व्हाल गं’भी’र आजारांचे शि’का’र.!

आरोग्य

कित्येक वेळा पोषक आहार घेवूनही आपले स्वास्थ्य बिघडते आणि संतुलीत आहार घेवूनसुद्धा आपण विविध आजारांना बळी पडतो पण या मागचे कारण काय असेल हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. सध्याच्या काळात ही समस्या खूप समान्य आहे. पोषक आहार घेतल्यावरही जर आपल्याला आजारांशी तोंड द्याव लागत असेल तर त्याच्या मागे काही कारणे आहेत.

जेवल्यानंतर लगेच झोपणे हा हे अश्या समस्यांचे मूळ कारण आहे. जर तुम्ही ही जेवल्यानंतर लगेच झोपत असाल तर आत्ताच सावध व्हा. या सवयीमुळे तुम्हाला घातक आजारांशी दोन हात करावे लागतील. जेवल्यानंतर लगेच झोपल्याने पुढील आजार होवू शकतात. ऐसिडिटी ज्याला आपण पित्त म्हणतो आणि सोबतच छातीमधली जळजळ.

जेवून लगेच झोपल्याने आपली पाचनक्रिया मंदावाते आणि जेवनाचे आम्ल बनून अन्ननलिकेत राहते आणि मग जळजळ व पित्ताचा त्रास सुरु होतो. जेवून लगेच झोपल्याने शरीर स्थिर झाल्याने अन्न पुर्णता पचत नाही आणि पाचनक्रियेत बाधा निर्माण होते. सगळ्यात भयानक म्हणजे जेवल्यानंतर लगेच झोपल्यास मधूमेहाचा ख’त’रा वाढू शकतो.

हे वाचा:   जेवताना कडीपत्ता काढून टाकत असाल तर हा लेख नक्की वाचा; नाहीतर येईल पच्छाताप करण्याची वेळ.!

जेवल्यानंतर शरीरात ग्लुकोजचे प्रमाण वाढते आणि जर तुम्ही झोपलात तर आपले शरीर हे त्या ग्लुकोजला पुरेशी अशी सुगर नाही पोहचवू शकत आणि ही सुगर रक्तात मिसळण्यास सुरवात करते यामुळेच मधुमेहचा खतरा वाढतो.म्हणूनच मित्रांनो जेवून झाल्यानंतर थोडं फिरा जेवण पुर्ण जिरले किंवा पचले मग झोपा आणि भविष्यात होणार्या घातक आजारांना थांबवा.

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.

हे वाचा:   केस गळणे, केस पांढरे होणे यांसारख्या समस्या चुटकीतच नाहीसे करते हे घरगुती तेल.!