कावीळ झालेल्या लोकांसाठी एखाद्या रामबाण औषधापेक्षा कमी नाहीय हा घरगुती उपाय.!

आरोग्य

आपल्या जीवनशैलीत अशा खूप गोष्टी आहेत ज्यांच्याकडे आपण दुर्लक्ष करतो आणि ह्याच गोष्टी हळुहळू आजाराच कारण बनतात म्हणून आज आम्ही तुम्हाला एका विशेष आजाराबद्दल सांगणार आहोत जो भविष्यात तुमच्यासाठी खूप घातक ठरू शकतो.

मित्रांनो आज आम्ही तुम्हाला कावीळ बद्दल सांगणार आहोत. कावीळ हा मानवी पाचनतंत्राचा एक खूप भयानक आजार आहे. अस म्हणतात की पाचनतंत्र कमजोर असण्याच मुख्य कारण म्हणजे कावीळ होय.कावीळ या आजारामुळे मानवाच्या नखांपासून ल’घवी’चा ही रंग पिवळा होतो त्यासोबत लिवर ही नियमित काम करण बंद करत.

त्याचप्रमाणे काविळीमुळे शरीरावर तीव्र खाज उठते आणि आनिद्रासारखे प्रश्न उद्भवतात. या आजारामुळे भूक हळुहळू कमी होते. काविळीमुळे डोळ्यांचा , नखांचा आणि ल”घ”वी चा रंग हळुहळू पिवळा होण्यास सुरवात होते. मित्रानो आज आम्ही तुम्हाला ह्या आजरावर काही घरगुती उपाय सांगणार आहोत ह्या आजारात काही अश्या पदार्थांचे सेवन केल्याने हा आपण आजार मुळापासून संपुष्टात आणू शकतो.

हे वाचा:   हे ३ पदार्थ रोज सकाळी एकत्र खा चरबी मेणासारखी वितळेल; ७ दिवसात ७ किलो वजन कमी होईल या उपायाने.!

एरंडयाच्या पानांचा रस हा कावीळग्रस्त माणसासाठी खूप फायदेशीर आहे. एरंडयाच्या पानांचा रस हा दूधात टाकून प्यायल्यास हा आजार लवकर बरा होतो. एरंडयाच्या पानांना आयुर्वेदामध्ये कावीळीसाठी रामबाण उपाय मानल जातं. त्याबरोबरच ऊसाच्या रसाच्या सेवनामुळे ही कावीळ बरी होते.

ऊसाचा रस हा मानवी शरीरासाठी अत्यंत पौष्टिक आहे म्हणूनच हा शरीरातील कावीळ जलद कमी करतो. तसेच चणाडाळ ही हा आजार कमी करण्यासाठी लाभदायक आहे. झोपण्याआधी थोडी चणाडाळ पाण्यात भिजत ठेवा आणि सकाळी उठून त्यासोबत थोडासा गूळ मिसळून सेवन करा. असे काही दिवसांसाठी नियमित केल्याने शरीरातील कावीळ नष्ट होईल.

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

हे वाचा:   शा-ररीक सं’बंध केल्यानंतर ल’घवीला जाणं का गरजेचं आहे ? ल’घवीला न गेल्यास काय काय होऊ शकतं? जो'डप्यांनी आवश्य पहा..

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.