नाकाचे वाढलेले हाड लगेच बरे करा. आपल्यापैकी अनेक व्यक्तींना नाकाचे हाड वाढल्यामुळे त्रास होत असतो व त्यासाठी डॉक्टर आपल्याला अनेकदा ऑपरेशन सुद्धा करायला सांगतात परंतु ऑपरेशन करण्यापूर्वी आपण एक त्यासाठी खूपच सुंदर उपाय पाहणार आहोत त्यासाठी आपल्याला रिठा आणि सुठ याचा वापर करायचा आहे.
तसेच याचा वापर कसा करायचा ते सुद्धा आपण जाणून घेणार आहोत त्याच प्रमाणे हा उपाय करण्यासाठी एक पात्र आपण गॅस वर ठेवणार आहोत त्याच्यामध्ये तीन छोटे ग्लास पाणी टाकणार आहोत नंतर आपण सुंठ घेऊन त्याची आपल्याला बारीक पावडर तयार करायची आहे त्या नंतर एक चमचा ती पावडर त्या पाण्यामध्ये टाकायचे आहे.
तसेच त्याच बरोबर पाच रिटा सुद्धा टाकणार आहोत व ते सर्व एकजीव करून उकळून घ्यायचे आहे त्याला एवढा उकळू द्यायचा आहे की आपल्याला एक ग्लास ठेवायचा आहे एवढी तीन ग्लास चे एक ग्लास मिश्रण राहील एवढे उकळायचे आहे तसे झाले की गॅस बंद करायचा आहे व नंतर ते मिश्रण गाळणीच्या साह्याने गाळून घ्यायचे आहे.
हे तयार झालेले मिश्रण रोज रात्री झोपताना दोन दोन थेंब नाकामध्ये टाकायचे आहे असे जर तुम्ही पंधरा ते वीस दिवस करत गेलात तर तुमच्या नाकाचे हाड हळूहळू कमी होत जाईल.
तुम्हाला तीन महिन्यांमध्ये पूर्णपणे आराम मिळेल. हे मिश्रण आठ दिवसानंतर पुन्हा तयार करायचे आहे आणि काचेच्या बॉटलमध्ये भरून ठेवायचे आहे आणि रोज रात्री झोपताना दोन दोन थेंब टाकायचे आहे. अशा प्रकारे हा घरगुती उपचार करा आणि आपले नाकाचे वाढलेले हाड नॉर्मल करा.
टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.
माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.