जर तुमच्या पण हातात आहे अर्धचंद्र तर ही माहिती जरूर वाचा; हे आहे त्यामागचे मोठे रहस्य.!

अध्यात्म

असे मानले जाते तर तुमच्या हातावर अर्धा चंद्र असेल आपले भविष्य काहीतरी आपल्याला सांगत असते त्याचबरोबर जर आपल्या तळहातावर अर्धचंद्र तयार होत असेल तर त्यामुळे त्याचा नेमका संकेत काय आहे ते शुभ आहे की अशुभ आहे याबद्दल सुद्धा अनेक चर्चा झालेले आहेत म्हणूनच या लेखांमध्ये आपण जर आपल्या हातावर अर्धा चंद्र असेल तर त्याचे नेमके काय काय फायदे आहेत याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

प्रत्येकाला जाणून घेण्याची इच्छा असते की त्याच्या हातावरील रेषा भविष्य आणि वर्तमान याबाबत काय म्हणतात? ज्योतिष विधीनुसार तळहातावरील रेषा आपले भाग्य नियती आणि जिवंन दाखवत असतात. जे आहे त्यात ज्योतिष आपल्या हाताच्या रेषा पाहतात. काहीजण कपाळावरील आणि पायाच्या रेषाही पाहतात हस्तरेषा तुमच्या आरोग्य आणि इतर गोष्टींबाबत माहिती देतात इतकेच नाही तर तुमच्या जीवनात होणाऱ्या चांगल्या आणि वाईट घटनांबद्दल हस्तरेषा सांगतात. तुम्ही कायम तर हातावर अर्धचंद्र बाबत उत्सुक असाल तर चला जाणून घेऊया तुम्हाला माहित नाही.

तुमच्या हातावर अर्धचंद्र होतो का नाही हे पाहायचे असेल तर त्यासाठी तुमच्या दोन्ही हातांना जवळ आणायचे त्यानंतर उजवा हात आणि डाव्या हातावरील सर्वात वरील जी रेषा असते ते आपल्याला एकत्र आणायचे आहे असे केल्यावर आपल्या हाताचा अर्धचंद्र तयार होतो. चंद्राला कलर नाही तर शांतता आवडते.अर्धचंद्र बनतो त्या व्यक्ती खूप सुंदर आणि ॲक्टिव स्वभावाचे असतात, अशा प्रकारचे लोक आपली मैत्री कायम ठेवतात.

हे वाचा:   गाईच्या अंगावरून हात फिरवताना बोला हा एक मंत्र; होणारे फायदे पाहून अचंबित व्हाल.!

आपल्या मित्रांशी खूप ईमानदार असतात अशा व्यक्तींची बुद्धी खूप चाणाक्ष असते. हे बुद्धिमान असतात प्रत्येक गोष्ट आठवण्याची क्षमता अधिक असते. अनेक वर्षांपूर्वीच या गोष्टीही त्यांना खूप स्पष्टपणे आठवतात. त्या व्यक्ती आपले ध्येय मिळवण्याची धडपड करतात. आपल्या मनातील गोष्टी मनात ठेवतात. स्वतःहून कोणाशी बोलत नाही. या व्यक्ती खूप हुशार असतात व प्रत्येक काम खूप चांगल्या प्रकारे ते पूर्ण करतात त्या शिवाय कोणतेही संकट आले तरी घाबरून न जाता त्या संकटाचा सामना करतात , अशा व्यक्ती आपल्या जीवनात खूप भावूक असतात परंतु आपल्या भावना ते लपवण्याचा प्रयत्न करतात.

या व्यक्ती खूप बुद्धिमान असतात त्यामुळे कोणतेही संकट त्यांच्यासाठी मोठी नसते. जर दोन्ही हातांच्या रेषांत जोडल्यास अर्धचंद्र न होता सरळ रेषेत जात असेल तर ती व्यक्ती खूप शांत स्वभावाची असते त्यांना प्रत्येक काम शांततेने व आरामात करायला आवडते. असे मानले जाते असणाऱ्या व्यक्ती खूपच कमी असतात. जर दोन्ही हात जोडल्यास या दोन्ही जुळत नसतील खाली असेल किंवा वर असेल तर अशा व्यक्तींना आपल्या वयापेक्षा मोठ्या असलेल्या व्यक्ती बरोबर राहायला आवडते व्यक्ती व समाजाचा काही विचार करीत आहेत काय म्हणते किंवा आपल्याबद्दल काय विचार करत नाही.

हे वाचा:   कोरोडो मध्ये एक असतात यादिवशी जन्माला येणारी मुले ! या तारखेस जन्माला येणारे मुले हे भाग्यशाली असतात..

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.