जर तुम्हाला हे नऊ संकेत मिळत असतील तर तुम्ही इतरांपेक्षा खूपच वेगळे आहात.!

अध्यात्म

या विश्वामध्ये भगवंत समाविष्ट आहे. प्रत्येक ठिकाणी तो आपल्याला दिसतो.भगवंत शिवाय या विश्वाची कल्पना सुद्धा अशक्य आहे. आपल्या डोळ्यांनी प्रत्यक्ष नसले तरीही अप्रत्यक्षपणे आपण त्यांचा अनुभव वेळोवेळी घेत असतो. काही व्यक्ती खुप भाग्यवान असतात त्यांच्यावर भगवंताची उणीव असते. काही व्यक्तींच्या अंगी आणि दैवी शक्ती असते आणि या दैवी शक्तीच्या माध्यमातून परमेश्वर त्यांना भेटत असतो त्यांच्या अंगी दैवी शक्ती असते कारण की त्या अशा काही व्यक्ती नेहमी त्यांचा चांगल्या पद्धतीने वापर करत असतात.

आता आपल्याला कसे कळणार की कोणत्या व्यक्तीच्या अंगी दिव्य शक्ती आहे आणि कोणत्या व्यक्तीच्या माध्यमातून आपल्या ते कळणारही आपल्या शास्त्रामध्ये अशा काही गोष्टी सांगितल्या गेलेल्या आहेत त्या गोष्टीच्या माध्यमातून आपण एखाद्या व्यक्तीच्या अंगी दैवी शक्ती आहे हे आपण सहज जाणू शकतो. अशा काही व्यक्ती ज्यांच्या अंगी लोभ, मोह, मत्सर , काम असे संपूर्ण गुण नसतात अशा व्यक्तीच्या अंगी भगवंतांचे वास्तव्य असते अशा व्यक्तीवर भगवंत प्रसन्न असतात.

असे व्यक्ती नेहमी विचार व क्रोध करत नाही. या व्यक्ती नेहमी आनंदी असतात आपल्या प्रेमळ स्वभावाने प्रत्येकाचे मन जिंकत असतात.ते आपल्या बोलण्याने कोणालाच दुखवत नाही. सर्वांशी अगदी प्रेमळ मनाने भावनेने राहत असतात. म्हणजे त्यांना कोणत्याही गोष्टी ची काळजी राहत असतात त्याच बरोबर अनेक असे काही व्यक्ती असतात त्यांना स्वप्नामध्ये देवालय म्हणजेच मंदिर व त्याचा आसपासचा परिसर दिसत असेल तर अशा व्यक्ती अत्यंत दैवी मानले गेलेले असतात.

अशा काही व्यक्ती आहेत ज्यांना नेहमी स्वप्नामध्ये परमेश्वर दिसत असतो.परमेश्वराच्या अनेक लीला त्यांना पाहायला मिळतात अशा प्रकारच्या व्यक्ती सुद्धा भाग्यशाली मानले गेले आहेत. त्याचबरोबर अशा व्यक्तींच्या स्वप्नामध्ये अनेक चांगल्या घटना घडत जातात आणि या सगळ्या चांगल्या घटनांमुळे त्यांच्यामध्ये सतेज वातावरण निर्माण होते आणि त्यांना कळून चुकते की आपल्या शरीराच्या अंतर्गत अशी काहीतरी दैवी शक्ती आहे, त्या दिव्य शक्तीच्या माध्यमातून आपण काहीतरी वेगळे करू शकतो.

हे वाचा:   गव्हाच्या पिठात टाका या झाडाची ११ पाने; पैसा इतका येईल कि माता महालक्ष्मी सदैव घरात राहील.!

त्यानंतरची महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी काही व्यक्ती दैनंदिन काम करून त्यातील काही वेळ परमेश्वराची सेवा पूजा-अर्चना करण्यामध्ये घालवतात अशा व्यक्ती खूप भाग्यशाली समजले जातात व त्यांच्या अंगी दैवी गुण आहे हे सुद्धा आपल्याला कळून चुकते. नित्यनेमाने देव पूजा केल्याने भगवंतांची सेवा केल्याने त्यांच्या अवतीभवती एक वलय तयार होऊन जाते आणि यावर याच्या माध्यमातून असताना आपल्या अंतर्गत एक दैवी शक्ती उपलब्ध आहे याची जाणीव होत असते त्यानंतर चौथी गोष्ट म्हणजे असे काही व्यक्ती जे आपल्या समाजाच्या प्रति दया भावना दाखवत असतात.

समाजातील लोकांना नेहमी मदत करत असतात त्यांच्याबद्दल चांगले विचार करत असतात त्यांना नेहमी साहाय्य करत असता वेगवेगळ्या मार्गाने मार्गदर्शन करत असतात अशा व्यक्तींना सुद्धा दैवी शक्ती प्राप्त आहे असे मानले जाते कारण की त्यांच्या हसतमुख चेहऱ्याने व निर्मळ वाणीने इतरांची मने जिंकत असतात. परंतु सगळेच लोक असे काही करत नाही काही लोकं अशी कार्य करतात कारण की अशा लोकांवर परमेश्वराची दैवी शक्ती प्राप्त झालेली असते आणि मृत्यू समयी अशा व्यक्तींना मोक्ष प्राप्त होत असतो.

पाचवी गोष्ट म्हणजे अनेक व्यक्तींना पूर्वाभास होत असतो म्हणजे भविष्यात ज्या काही घटना घडणार आहेत याचा संकेत आधीच प्राप्त होत असतो अशा प्रकारच्या व्यक्तींना सुद्धा दैवी शक्ती प्राप्त असल्यामुळे भविष्यातील घडणाऱ्या घटनांचा वेध पूर्वीच लागतो तुम्हाला तर सुद्धा अशा काही घटना घडण्याचा भास होत असेल तर तुम्ही भाग्यशाली आहात तुमच्यावर देवी शक्ती आहात असा याचा अर्थ होतो त्यानंतर सांगू शकत गोष्ट म्हणजे अशा काही व्यक्ती असतात त्यांच्या आजूबाजूला सुगंध नेहमी दरवळत असतो.

हे वाचा:   या दिशेला बसून जेवण करणे म्हणजे आयुष्य कमी करणे; तुम्ही हि चूक करत असाल तर एकदा नक्की वाचा.!

कापूर, सुगंधी द्रव्य , उदबत्ती अशा विविध प्रकारच्या द्रव्याने त्यांचे शरीर मोहक स्वरूप उजळत असते आणि जर आपल्याला सुद्धा अशा सुगंधाची अनुभूती येत असेल तर समजा की एखाद्या व्यक्तीला देवी शक्ती प्राप्त झालेली आहे त्यानंतर सातवी गोष्ट म्हणजे आपल्या हिंदू धर्म शास्त्रामध्ये ब्रह्म मुहूर्तावर खूप महत्त्वाचे मानले गेलेले आहे त्याचबरोबर सकाळी साडेपाच ची वेळ ही ब्रह्म मुहूर्ताची वेळ मानली जाते आणि अशा वेळी ती व्यक्ती लवकर उठते आणि देवाचं नाव पूजा करतात ते अशा व्यक्तीला सुद्धा भाग्यशाली व दैवी शक्ती उपलब्ध आहे असे मानले जाते त्या व्यक्तीला या ब्रम्ह मुहूर्तच्या दरम्यान जाग येत असते.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.