गरीब सुद्धा राजा बनू शकतो; रोज सकाळी एक चपाती चा करा हा गुप्त उपाय, पैसे धावत तुमच्याकडे येईल.!

अध्यात्म

आज आम्ही लेखामध्ये तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाचा उपाय घेऊन आलेलो आहोत. हा उपाय जर केला तर तुमचे जीवन अचानक पणे बदलून जाईल. तुमच्या जीवनातील ज्या काही धना संबंधित समस्या आहेत त्या पूर्णपणे नष्ट होऊन जाणार. तुम्ही अचानक पणे श्रीमंत होऊ लागेल. सगळ्या संकटांचा विनाश होऊन जाईल आणि तुमच्या जीवनामध्ये सुख शांती वैभव नांदू लागेल.

अनेकदा नशीब आपल्याला साथ देतात, ते आपल्या जीवनातील ग्रहतारे व्यवस्थित असतात परंतु अनेकदा नजर दोषामुळे आपल्या जीवनातील अनेक घटना व्यवस्थित घडत नाही. हा उपाय केल्याने आपल्या कुंडलीतील ग्रह-तारे व्यवस्थित होणार आहे त्याच बरोबर आपल्याला जर असेल नजर दोष असेल तर सगळ्या प्रकारचा दोष पूर्णपणे निघून जाणार आहे म्हणूनच आजच्या लेखामध्ये आपण चपातीचा असा एक उपाय करणार आहोत, ज्यामुळे आपले जीवन पूर्णपणे बदलून जाणार आहे चला तर मग जाणून घेऊया त्याबद्दल..

जर तुम्हाला असे वाटत आहे की आपल्याला मानसन्मान मिळत नाही ,आपल्या घरामध्ये हवा तसा सन्मान प्राप्त होत नाही.आपला पती किंवा आपली पत्नी आपल्याला धोका देत आहे. घरामध्ये आर्थिक स्थिती खालावत आहे. घरामध्ये वारंवार वाद होत आहे तर या सगळ्या समस्या दूर करण्यासाठी हा उपाय फक्त तुमच्यासाठी आहे.

हा उपाय करण्यासाठी आपल्याला चपाती लागणार आहे पण त्यापूर्वी जेव्हा आपण घरामध्ये कणिक मळणार आहोत तेव्हा आपल्याला जे निमित्ताने आपण चपाती बनवणार आहे त्याच्यासाठी भिजणारी थोडीशी कणीक आपल्याला बाजूला काढून घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला ज्या कारणासाठी उपाय करायचा आहे त्या कारणाचे आहे त्यानुसार आपल्याला चपात्या बनवायचे आहेत.

हे वाचा:   फक्त ५ मिनिटे ही वस्तू हातात ठेवा; नकारात्मक विचार होतील पूर्णपणे नष्ट.!

जेव्हा आपण चपाती बनवणार आहोत तेव्हा त्या चपात्या बनवताना आपल्याला शनि देवाचे स्मरण करायचे आहे आणि त्याचबरोबर शनि देवाचे स्मरण करत असताना शनी देवाचा मंत्र ओम शनेश्वराय नमः या मंत्राचा जप सुद्धा करायचा आहे आणि त्यानंतर कणिक मध्ये थोडेसे मोहरीचे तेल टाकायचे आहे असे केल्यानंतर आपल्याला चपाती बनवायचे आहे.

ही चपाती बनवताना आपण ज्या उद्देशाने बनवणारा होते उद्देश नेहमी लक्षात असू द्या म्हणजे जर तुम्हाला धनप्राप्तीसाठी उपाय करायचा आहे किंवा संकट दूर करण्यासाठी किंवा नजर दोष ,वास्तुदोष असेल तर इत्यादी कारणासाठी तुम्ही हा उपाय करू शकता त्यानंतर आपल्याला खात्री झाल्यानंतर आपण ज्या व्यक्तीसाठी हा उपाय करणार आहोत त्या व्यक्तीच्या अंगावर सात वेळा ही चपाती उतरायचे आहे आणि त्यानंतर घराच्या बाहेर गेल्यावर आपल्याला जो प्राणी पहिला दिसणार आहे म्हणजे गाय किंवा कुत्रा दिसेल त्याला ही चपाती खाऊ घालायची आहे.

आणि त्यानंतर गाय किंवा कुत्रा च्या अंगावरून आपल्याला हात फिरवून आपल्या इच्छा आहेत त्या कानामध्ये सांगायच्या आहेत आणि त्यानंतर गाईच्या किंवा कुत्र्याच्या पायाखालची माती असते ती माती आपल्याला घरी घेऊन यायची आहे व ती माती आपल्याला घरातील एका कुंडी मध्ये टाकायचे आहे असे केल्यानंतर आपल्याला काही दिवसातच सकारात्मक बदल जाणवू लागेल आणि आपण ज्या कारणासाठी हा चपाती चा उपाय केला होता तो पूर्णपणे यशस्वी होताना आपल्याला दिसेल.

जर आपल्या घरामध्ये वारंवार भांडणे होत असतील ,घरामध्ये क्लेश निर्माण होत असेल, घरातील सदस्य एकमेकांशी वैराच्या भावनेने वागत असतील तर अशावेळी आपल्याला हा चपातीचा उपाय करायचा आहे. हा चपातीचा उपाय फक्त आपल्याला मंगळवारच्या दिवशी करायचा आहे. मंगळवार हा हनुमान यांचा दिवस असतो आणि या दिवशी आपल्याला हा उपाय करायचा आहे.

हे वाचा:   दररोज बेंबीवर लावा फक्त ही १ वस्तू; पैसा चुंबकासारखा घरात खेचला जाईल.!

हा उपाय करत असताना आपल्या शनिदेवाचे सुद्धा स्मरण करायचे आहे परंतु हा उपाय आपल्याला हनुमान च्या मंदिरा मध्ये जाऊन करायचं आहे. हा उपाय करत असताना आपल्याला जो आपण रोट बनवणार आहोत म्हणजे चपाती पेक्षा आकाराने जरा मोठा आपल्याला बनवायचा आहे आणि हा हनुमानाच्या मंदिरामध्ये घेऊन जायचं आहे.

तिथे आपल्याला या रोडवर तूप गूळ टाकायचे आहे आणि एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि हनुमानाच्या समोर ठेवायचा आहे आणि शनी देव यांच्या मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर आपण जो हनुमान यांना नैवेद्य दाखवणार आहोत पण विविध पुजून आपल्याला स्वतःला खायचे आहे आणि आपल्या ज्या काही इच्छा आहेत त्या हनुमान जी यांना वर्षांनी त्यांना सांगायचे आहे व त्या इच्छा पूर्णपणे पूर्ण व्हावी यासाठी त्यांना प्रार्थना सुद्धा करायची आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.