फक्त १ चमचा रोजच्या भाजीत टाका; रक्ताची कधीच कमतरता भासणार नाही, झोपही गाढ लागेल.!

आरोग्य

आज आपण खस खस खाण्याचे फायदे जाणून घेणार आहोत. इंग्रजीमध्ये खसखस ला पोपिनोस या नावाने ओळखतात तसेच भारतीय मध्ये प्रमुख घटक हा खसखस असतो.खसखस मुळे शरीरामध्ये मायक्रो न्यूटन असणारे घटक असतात. आयरन, मॅग्नेशियम, पोटॅशियम, फॉस्फरस, कॉपर याशिवाय ओमेगा-3 आणि ओमेगा 6 मोठ्या प्रमाणात असतात तसेच भारतीय खाद्य पदार्थ यामध्ये खसखस ला मोठे स्थान आहे.

खसखस चा वापर हॉटेल मध्ये ग्रेव्ही आणि हलवा बनवण्यासाठी केला जातो त्याचप्रमाणे खसखस मध्ये अनेक औषधी गुणधर्म आढळतात जेणेकरून आपल्याला घर बसल्या आजारावर उपाय करता येऊ शकतो त्याचप्रमाणे खसखशीचे कोणकोणते आयुर्वेदिक उपाय करता येतील ते आता आपण जाणणार आहोत.

या वेदनाशामक खसखस चा वापर वेदनाशामक केला जातो त्यामध्ये असणाऱ्या अल्को हाईट शरीरातील वेदना कमी करण्यासाठी मदत होते खास करून मांस पेशी च्या वेदना कमी करण्यासाठी खसखशीचे तेल चोळावे, वेदना झटकन कमी होतात. हे खसखस तुम्हाला किराणा दुकानांमध्ये सहज मिळू शकते.

जर तुम्हाला निद्रानाश झाला असेल तर तुम्हाला रात्रभर झोप लागत नसेल तर रात्रीच्या वेळेस एक ग्लास दुधामध्ये खसखस टाकून प्या. ज्या लोकांना अपचनाचा त्रास आहे त्या लोकांनी जेवणाच्या पदार्थामध्ये खसखशीचा वापर करावा किंवा रात्रीच्या वेळेस एक ग्लास दुधामध्ये एक चमचा खसखस टाकून प्यावे यातील फायबर अन्नपचनाची समस्या दूर होते व अन्नपचन सुरळीत करण्यास मदत करतात.

हे वाचा:   रोजचा बीपीचा त्रास चुटकीत गायब…डॉ'क्टर सुद्धा हैराण आहेत! रोज दोन मखाना चे सेवन करा आणि मिळवा मधुमेह, न'पुसकत्त्व, मूत्रपिंड आणि बीपी यापासून मुक्तता…

जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमचा मेंदू कम्प्युटर प्रमाणे फास्ट चालावा तर एक ग्लास दुधामध्ये एक चमचा खसखस 6,7 बदाम एक चमचा चारोळ्या टाकून ब्लेंडर मध्ये बारीक करून घ्या. हे दूध एका पातेल्यामध्ये ओतून एक चमचा तूप टाकावे नंतर ते गरम करून घ्यावे त्यानंतर ते कोमट झाल्यानंतर ते सलग सहा सात दिवस रोज सकाळी पिल्याने बौद्धिक क्षमता वाढते शिवाय आणि तुमचे डोळे सुद्धा तल्लीन होतात.

स्किन प्रॉब्लेम खसखस आपल्याला त्वचा साठी खूप फायदेशीर असते.दुधासोबत बारीक खसखस पावडर करून आणि त्याच्यामध्ये थोडं मध मिसळावा व ते चांगल्या पद्धतीने एकजीव करून घ्या व ते त्यानंतर चेहऱ्याला लावा त्यानंतर तुमच्या चेहऱ्याला चांगला ग्लो येईल आणि तुमच्या चेहऱ्यावरील इतर समस्या देखील दूर होतील त्याचप्रमाणे आपल्या चेहऱ्यावरील सुरकुत्या लवकर येत नाही.

चेहरा तजेलदारपणा दिसतो. केस गळत असले तर किंवा कोंडा केस गळतीची समस्या असतील तर त्याचप्रमाणे केस गळतीचे अनेक कारणे असतात.या उपायाने करून बघा पाण्यासोबत खसखस घेऊन ती पेस्ट त्या मध्ये करून एक वाटी दही घ्या त्यानंतर ती पेस्ट केसांना लावा ती पेस्ट 30 ते 40 मिनिटात केसांना लावलेली राहू द्या त्यानंतर थंड पाण्याने केस धुऊन टाका व त्यानंतर एका तासाने तुम्ही शाम्पूने केस धुऊ शकता.

हे वाचा:   दा'रूचे व्य'सन अवघ्या दोन दिवसात सुटेल..तं'बाखू सोडणे सहज शक्य होईल..आजचं करून पहा हे घरगुती उपाय; परिणाम समोर असतील..

त्याचप्रमाणे दोन आठवडे हा उपाय केल्याने तुमचे केस मुलायम दाट आणि लांब होतील. उच्च दाब उच्च दाब या पेशंट साठी सुद्धा ही खसखस खूप फायदेशीर आहे यासाठी ब्लडप्रेशर कमी करण्यासाठी मदत करतो यासाठी खसखस मिक्स केलेले दूध प्यावे आणि ज्या लोकांना उष्णतेचा प्रॉब्लेम आहे त्या लोकांनी दुधामध्ये खसखस मिक्स करून घ्यावे. खसखस हे शीत प्रवृत्तीची असल्यामुळे लगेच आराम मिळतो शिवाय पोटातील जळजळ देखील कमी होते. खसखस खाल्ल्यामुळे शरीरातील रक्ताची कमतरता भरून निघते त्याचप्रमाणे तुमच्या आहारामध्ये खसखशीचा वापर अवश्य करा.

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.