हा उपाय केल्याने छातीतील कफ पूर्णपणे वितळून जाणार आहे व खोकला होणार नाही. हा उपाय अतिशय महत्त्वाचा आहे. आपण नियमितपणे चहा पीत असतो परंतु चहाचे आपल्या शरीराला अनेक फायदे सुद्धा असतात परंतु हा उपाय केल्याने आपल्या शरीराला दुष्परिणाम होण्याची चांगले परिणाम असणार आहेत.
हा अत्यंत महत्त्वाचा आणि गुळाचा असा एक उपाय आहे.अनेकांना सर्दी खोकला, ताप होत असतो त्यामुळे आपण अनेक सारे औषध सुद्धा सेवन करत असतो परंतु त्यांचा ही काही फरक पडत नाही म्हणूनच कोणताही आजार असू द्या तो लवकर दूर करण्यासाठी आजचा हा उपाय तुम्हाला अत्यंत मदत करणार आहे.
हा उपाय करण्यासाठी आपल्याला काही पदार्थ लागणार आहे तरीही पदार्थ आपल्याला स्वयंपाक घरामध्ये सहज उपलब्ध होत असतात. हा उपाय करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला काळीमिरी लागणार आहे. काळीमिरी मध्ये पेपर इन नावाचे घटक असते आणि हे घटक आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते.
हा उपाय करण्यासाठी आपल्याला चार ते पाच काळी मिरची पावडर लागणार आहे आणि त्यानंतर दोन लवंग घ्यायचे आहेत लवंगी उष्णता गुणधर्म देणाऱ्या मसालेदार पदार्थांपैकी एक आहे म्हणूनच अनेक वेधण्यासाठी लवंग उपयोगी ठरते त्यानंतर आपल्याला आले किंवा सुंठ पावडर लागणार आहे.
ही पावडर आपल्याला चवीनुसार घ्यायची आहे.मग एका पातेल्यात एक ग्लास भर पाणी घेऊन हे सगळे साहित्य टाकून चांगल्या पद्धतीने उकळून घ्या मग गाळणीच्या सह्य्याने आपल्या ला हा काढा गाळून घ्यायचा आहे.अश्या पद्धतीने हा उपाय तयार झाला आहे. हा उपाय आपण दिवसभरातील दोन वेळा केला तरी आपल्या छातीतील कफ पूर्णपणे वितळून जाण्यास मदत होणार आहे. सर्दी खोकला दूर होणार आहे म्हणून आपल्या शरीरातील ऑक्सीजन लेव्हल सुद्धा चांगली राहणार आहे.
टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.
माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.