देवघरात एकापेक्षा जास्त देव असतील तर कोणत्या देवाची आरती.? ९९% लोकांना माहित नाही.!

अध्यात्म

आज आपल्या लेखामध्ये आपण एक महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत. ही माहिती प्रत्येकाच्या जात जीवनात अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये देवघर असतेच आणि या देवघरामध्ये आपण वेगवेगळ्या देवी देवतांच्या मूर्त्या आणीत असतो, तस्वीर फोटो आणत असतो.

आपल्या इच्छेनुसार व आपल्या शक्तीनुसार आपण देवी-देवतांची आराधना व पूजा अर्चना करत असतो. देवघरामध्ये देव पूजन केल्याने अनेकांना मनशांती आत्मशांती मिळत असते म्हणून प्रत्येक जण दैनंदिन जीवनामध्ये थोडा वेळ तरी देवपूजेमध्ये घालवत असतो जेणेकरून त्याच्या जीवाला थोडासा आराम मिळाला पाहिजे.

आजच्या लेखामध्ये आपण असेच एक महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत. बहुतेक वेळा आपल्या देवघरामध्ये एकाच देवी-देवतांचे एकापेक्षा जास्त फोटो मूर्ती आपल्याला पाहायला मिळते अशा वेळी नेमकी काय करायला पाहिजे किंवा देवपूजा करत असताना प्रत्येक वेळी प्रत्येक देवाची आरती करणे काही शक्य होत नाही.

हे वाचा:   जी स्त्री पीठ मळताना या 3 वस्तू टाकून पोळी बनवते; माता लक्ष्मीचा वास तिथेच राहतो..घरावर लक्ष्मी माता प्रसन्न होते..

अनेकदा वेळेच्या अभावी आपण आरती सुद्धा करत नाही अशा वेळी नेमके काय केले गेले पाहिजे याच्या बद्दल ची माहिती आपण जाणून घेणार आहोत तसे पाहायला गेले तर आपल्या घरामध्ये आपले श्री गणेश, शंकर महादेव व कुलदैवत कुलस्वामिनी यांचे फोटो प्रत्येकाच्या घरामध्ये असते आणि प्रत्येक जण आपल्या मनोभावाने पूजा सुद्धा करत असतो.

अनेकदा प्रत्येक देवी-देवतांचे आरती करणे आपल्याला शक्य होत नाही. अशा वेळी दोन्ही हात जोडून आपल्याला एक प्रार्थना करायची आहे. ही प्रार्थना म्हणजे आकाश पाताळ यांमध्ये जी दैवी शक्ती अस्तित्वात आहे ती सर्व दैवी शक्तीला मनोभावे नमस्कार करायचा आहे आणि जळी स्थळी काष्टी पातळी या ठिकाणी उपलब्ध व वास करत असलेल्या सूक्ष्म कणांमध्ये निवास करणाऱ्या प्रत्येक अन्नकनास वास करणाऱ्या प्रत्येक गोष्टीला आपल्याला नमस्कार करायचा आहे आणि त्यांचा आशीर्वाद प्राप्त करायचा आहे.

हे वाचा:   घरापुढे जास्वंदाचे झाड असेल तर हा लेख एकदा वाचाच..बघा या झाडामुळे घरामध्ये काय काय होते..

असे केल्याने आपल्या नमस्कार सर्व देवी-देवतांना पोहोचणार आहे आणि त्यांचा कृपाप्रसाद सुद्धा तुम्हाला लागणार आहे.जर तुम्हाला आरती करणे शक्यच नाही झालं तर अशावेळी श्रीहरी यांची आरती करणे महत्त्वाचे होते कारण श्रीहरी पूर्ण सृष्टीचे पालन करते आहेत आणि त्यांचे आरती करणे म्हणजे सगळ्या देवापर्यंत आर्थिक पोहोचवणारा असा एक संकेत मानला जातो म्हणून ह्या गोष्टींची नेहमी भान असणे गरजेचे आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.