जेवणानंतर फक्त अर्धा चमचा खा हा पदार्थ; गुडघे दुखी, कंबर दुखी होईल क्षणातच दूर.!

आरोग्य

आजच्या लेखामध्ये आपण अतिशय घरगुती व नैसर्गिक उपाय जाणून घेणार आहोत. हा उपाय अतिशय साधा आणि सोपा आहे. आयुर्वेदिक शास्त्रामध्ये गुडघेदुखी, कंबरदुखी ,मानदुखी, पाठदुखी या समस्येवर वेगवेगळे उपाय सांगण्यात आले आहेत म्हणूनच आजच्या या लेखामध्ये आपण असाच एक प्रभावी उपाय जाणून घेणार आहोत. अनेकदा अनेकांच्या गुडघ्यामध्ये कटकट असा आवाज येत असतो तसेच ही समस्या वयाच्या 45 वर्षांनंतर अनेकदा सर्वांना जाणवत असते अशावेळी या समस्येवर उपचार करण्यासाठी आपण एक महत्त्वाचा पदार्थ वापरणार आहोत, या पदार्थाचे नाव आहे डिंक.

आपण लहानपणी अनेकदा डिंकाचे लाडू खाल्लेले आहेत त्याचबरोबर बाभळीच्या झाडावर सुद्धा डिंक खाल्लेले आहेत त्यानंतर हा उपाय करण्यासाठी आपल्याला दुसरा पदार्थ लागणार आहे त्याचे नाव आहे तुप. तूप हे आपल्या शरीरासाठी अतिशय प्रभावी मानले गेलेले आहे. तुपामध्ये जे काही महत्त्वाचे घटक असतात त्यामुळे आपल्या शरीरातून निरोगी राहते म्हणूनच आपल्या नेहमीच्या जेवणामध्ये तुपाचा समावेश अवश्‍य करायला हवा.

हा उपाय करण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम एका तव्यामध्ये थोडेसे तूप टाकून त्यामध्ये डिंक टाकायचे आहेत आणि चांगल्या पद्धतीने भाजून घ्यायचे आहे. या डिंकाची लाही लाही झाल्यावर आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे आहे. डिंकाचे आयुर्वेदिक शास्त्रामध्ये अनेक उपयोग सांगण्यात आलेले आहे. डिंक हे आपल्याला बाबळीच्या झाडापासून उपलब्ध होत असते. हा पदार्थ अतिशय चिकट असतो आणि पचनासाठी हलका सुद्धा असतो त्याचबरोबर आपल्या शरीरातील अंतर्गत झीज भरून काढण्याचे कार्य डिंक करत असते.

हे वाचा:   ल’घ’वीची ज'ळज'ळ थांबेल, पित्त वाढणार नाही, मुतखडा फुटून बाहेर निघेल; फक्त हा सोपा घरगुती उपाय

आपण आणि लहानपणी डिंकाचा वापर लाडूमध्ये करत असतो कारण की डिंकाचे लाडू खाल्ल्यामुळे आपल्या शरीरामध्ये ऊर्जा व शक्ती निर्माण होत असते त्याचबरोबर डिंका मध्ये कॅल्शियमचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणावर असते यामुळे आपली हाडे सुद्धा मजबूत बनतात यामुळे आपल्या गुडघ्यांमध्ये हाडांचा आवाज अजिबात येत नाही येत नाही. असा हा प्रभावी उपचार करण्यासाठी आपल्याला डिंक सर्वप्रथम चांगल्या पद्धतीने भाजून घ्यायचे आहे एकदा का डिंकाच्या लाही झाल्या तर त्यानंतर मिक्‍सरच्या साहाय्याने याचे वाटप करून घ्यायचे आहे.

ही पावडर तुम्ही एका प्लास्टिकच्या डब्यामध्ये भरू शकतात आणि आपल्याला हवी तेव्हा या डिंकाच्या पावडरचा उपयोग करू शकतात त्यानंतर आपल्याला एक ग्लासभर कोमट दुधामध्ये एक चमचा डिंकाची पावडर टाकायचे आहे आणि ती व्यवस्थित मिक्स करून त्याचे सेवन करायचे आहे ,अशा पद्धतीने जर तुम्ही हा उपाय दिवसभरातून एकदा आणि महिनाभर केला तर तुमच्या शरीरातील जी कॅल्शियमची कमतरता आहे ती पूर्णपणे भरून निघेल आणि तुमच्या गुडघ्यांमध्ये होणारा जो टक टक आवाज आहे तो सुद्धा पूर्णपणे बंद होणार आहे म्हणूनच आपल्या शरीरातील हाडे मजबूत ठेवण्यासाठी हा उपाय अवश्य करा आणि आपले आरोग्य निरोगी ठेवा.

हे वाचा:   सफरचंद खाल्याने हे ७ आ'जारा पासून कायमचे वाचाल..! हार्ट, लिव्हर, बिपी साठी अतिशय उपयुक्त..बघा फा'यदे

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.