एक चमचा या बियांचा असा वापर करा; फायदे ऐकून तुमच्या पायाखालची जमीनच सरकेल.!

आरोग्य

प्रवास हा आपल्याला कधी ना कधी तरी करावाच लागतो. अनेकांना प्रवास करताना उलटी व मळमळ यासारख्या समस्येचा त्रास होत असतो त्याच बरोबर प्रवास केल्यामुळे शरीरामध्ये वेदना सुद्धा होत असते. कंबर दुखी, पाठ दुखी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर होत असते, अशा वेळी जर आपण आपल्या घरातील या दोन बियांचा वापर केला तर आपल्या समस्या लवकरच दूर होणार आहे.

अनेकांना प्रवास करत असताना अशावेळी आपण मेडिकल स्टोअरमधून उलटी व मळमळ बंद होण्याचे औषध घेत असतो परंतु हे औषध खाल्ल्याने आपल्या शरीरावर त्याचा विपरीत परिणाम सुद्धा होऊ शकतो व अनेकदा आपल्याला गुंगी सुद्धा येत असते त्यामुळे झोप येते. या औषधामुळे आपल्या मेंदू वर घातक परिणाम सुद्धा होत असतो.

त्याचबरोबर आपल्या घरातल्या बियांचा वापर केल्यामुळे आपल्या शरीरातील मूळ समस्या म्हणजे कंबर दुखी, पाठ दुखी, उलटी, मळमळ संपूर्णपणे बंद होऊन जाणार आहे, असा एक महत्त्वाचा आणि घरगुती उपचार आहे. यांचे नाव आहे धन्याच्या बिया. या बियांमध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत. या बियांचा आयुर्वेदिक शास्त्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर उपयोग सांगण्यात आलेला आहेे.

हे वाचा:   स्वयंपाक घरातला हा १ पदार्थ खाल्याने अनेकांना आला आहे हार्ट अटॅक..संपूर्ण माहिती जाणून घ्या; नाहीतर नंतर पश्चाताप कराल..

त्याच बरोबर या धन्याच्या बियांमध्ये असे काही जीवनसत्त्व व पोषक घटक उपलब्ध असल्याने त्याचा आपल्या शरीराला खूपच मोठा फायदा होतो. जर तुम्हाला प्रवास करताना उलटी व मळमळ होत असेल तर अशा वेळी एक चमचा या बियांचे सेवन करायचे आहे आणि चावून-चावून त्यांचा रस रस प्यायचा आहे आणि चोथा आपल्याला फेकून द्यायचा आहे.

या धने बियांमध्ये कॅल्शियम, पोटॅशियम, सोडियम, मॅग्नेशियम यासारखे महत्त्वाचे घटक उपलब्ध असतात यामुळे आपल्या शरीराचे संतुलन चांगले राहते. तसेच या बिया उत्साह वर्धक , बलवर्धक असतात. ज्या व्यक्तींना थायरॉइडचा त्रास खूप मोठ्या प्रमाणावर आहे अशा व्यक्तींनी दररोज आपल्या आहारामध्ये धन्याचा उपयोग करायला हवा यामुळे त्यांचा थायरॉइडचा त्रास लवकर कमी होतो व दिवसभरातून एक चमचा धने चावून खायला हवेत यामुळे आपल्या शरीरातील सर्व समस्या लवकर नष्ट होतात.

हे वाचा:   असे अंजीर खाल्ल्याने नेमके काय होते.? अंजीर कसे,कुणी,किती खावे यासाठी एकदा नक्की वाचा.!

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.