जिरे,धणे पाणी अशाप्रकारे प्या; किडनी खराब ते थायराईड हे ११ आजार जीवनभर होणार नाहीत.!

आरोग्य

आजचा उपाय खास असून हा उपाय सर्वांसाठी करता येणार आहे. हा उपाय करण्यासाठी जे साहित्य लागणार आहे ते घरच्या घरी सहज आपल्याला उपलब्ध होणार आहे. अगदी घरगुती साधा सोपा आणि सरळ असा हा उपाय आहे. अनेकदा किडनी आपली खराब होऊ नये म्हणून काही उपाय करतो का ? आपल्याला शरीरामध्ये उष्णता झाली तर त्यावर काही उपाय ठोस करतो का? जर तुम्हाला मूळव्याध व थायरॉईड असेल तर अशा व्यक्तीसाठी हा आजचा उपाय अतिशय रामबाण ठरणार आहे.

या उपायांमध्ये आपल्या शरीरातील अन्य ११ आजार सुद्धा लवकरच दूर होणार आहेत. किडनी आपल्या शरीरातील महत्त्वपूर्ण असा अवयव आहे. यामुळे आपल्या शरीरातील विषारी घटक बाहेर काढले जातात त्याचबरोबर आपल्या शरीरातील पाण्याचे नियंत्रण सुद्धा किडणी करत असते जर आपली किडनी खराब झाली तर आपले मरण निश्चित आहे असे आपल्याला वाटत असते म्हणूनच आपल्याला आपली किडनी स्वच्छ ठेवायला हवी.

हे वाचा:   नायटा, गचकरण आयुष्यात पुन्हा कधी होणार नाही; वापरा घरातील फक्त हा १ पदार्थ.!

त्याचबरोबर थायरॉईडची समस्या जर असेल तर ती समस्या सुद्धा दूर करण्यासाठी आजचा उपाय अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे. हा उपाय करण्यासाठी आपल्याला दोन ग्लास भर पाणी लागणार आहे आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये धने टाकायचे आहेत धन्या मध्ये अस्कॉर्बिक ऍसिड त्याचबरोबर अन्य महत्त्वाचे घटक सुद्धा भरपूर प्रमाणामध्ये उपलब्ध असतात यामुळे आपली लिव्हर सुद्धा चांगले कार्य करते व त्याचबरोबर रक्तप्रवाह सुद्धा सुरळीत होण्यासाठी मदत होते.

हे सगळे गुणधर्म धन्यामुळे आपल्या शरीराला मिळत असतात त्यानंतर हा उपाय करण्यासाठी आपल्याला जीरे लागणार आहे. हे जिरे सुद्धा आपल्याला स्वयंपाक गुहांमध्ये सहज उपलब्ध होतात. एक चमचा जिरा आपल्याला लागणार आहे. जिरेमध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात त्यामुळे आपल्या शरीरातील अन्नपचन सुद्धा व्यवस्थित होते त्यानंतर आपल्याला सर्वात महत्त्वाचा पदार्थ लागणार आहे त्या पदार्थाचे नाव आहे ओवा.

ओवा मध्ये अनेक असे औषधी गुणधर्म आहेत त्यामुळे आपल्या शरीरामध्ये जर गॅस झाला असेल तर तो गॅस कमी करण्यासाठी ओवा महत्त्वपूर्ण ठरतो. त्यानंतर हे तिन्ही घटक एकत्र करून आपल्याला गॅस वर ठेवायचे आहेत. हे चांगले मिश्रण उकळल्यानंतर गाळणीच्या सहाय्याने हे मिश्रण गाळून घ्यायचे आहे व त्याचा रस जो आहे तो आपल्याला हा उपाय करण्यासाठी वापरायचा आहे, अशा पद्धतीने आपला हा उपाय तयार झालेला आहे.

हे वाचा:   रोज १ विड्याचे पान असे वापरा; वजन कमी करण्याच्या गतीला मिळेल आश्चर्यकारक गती.!

जर तुम्हाला थायरॉइडचा त्रास असेल तर तुम्ही हा उपाय दिवसभरातून एकदा करायचा आहे. जर तुम्हाला किडनी संदर्भातील समस्या असेल तर या मिश्रणामध्ये थोडीशी खडीसाखर चवीनुसार तुम्ही ऍड करू शकता आणि हे मिश्रण तुम्हाला दिवसभरातून तीन वेळा प्यायचे आहे अशा पद्धतीने जर तुम्ही हा उपाय महिनाभर केला तर तुमच्या शरीरातील अन्य अकरा आजार सुद्धा लवकर दूर होतील आणि त्याच बरोबर किडनी स्वच्छ होऊन शरीरातील विषारी घटक सुद्धा बाहेर पडण्यास मदत होणार आहे म्हणून हा उपाय अवश्य करा.