फक्त एक सुपारी गुपचुप ठेवा इथे; ताबडतोब मनातील इच्छा पूर्ण होईल, चोवीस तासांमध्ये जाणवेल फरक.!

अध्यात्म

सुपारी मध्ये श्रीगणेशाचे वास्तव्य असते असे मानले जाते म्हणूनच कुठेही कोणतीही पूजा असेल सत्यनारायण, वास्तुशास्त्र पूजा व अन्य कोणतीही पूजा असेल तर तिथे सुपारीला गणेशाचे प्रतिक मानले मानले जाते. ह्या सुपारीची सुद्धा पूजा केली जाते. आज आपण याच सुपारीचा एक महत्त्वाचा असा उपाय जाणून घेणार आहोत, तो आपल्या सर्व इच्छा पूर्ण करू शकतो. तुमचे नशीब चमकू शकतो.

आपल्याला हा सुपारीचा उपाय सातत्याने सात दिवस करायचा आहे त्यानंतर तुमची इच्छा नक्कीच पूर्ण होईल फक्त सकारात्मक विचार करूनच आपल्याला हा उपाय करायचा आहे. हा उपाय अगदी साधा सोपा सरळ आहे आणि हा उपाय करण्यासाठी आपल्याला फक्त एकच सुपारी घ्यायची आहे. आपण खाण्यासाठी जी सुपारी वापरतो व पूजेसाठी ची सुपारी वापरतो त्या दोन्ही सुपारी वेगवेगळ्या असतात. पूजेसाठी वापरले जाणारे सुपारी चा उपयोग आपल्याला हा उपाय करण्यासाठी करायचा आहे.

ही सुपारी आपल्याला पूजेच्या दुकानांमध्ये सहज उपलब्ध होते. हा उपाय करण्यासाठी आपल्याला नवीन सुपारी विकत घ्यायची आहे. या उपायांची सुरुवात आपल्याला गुरुवारच्या च्या दिवसापासून करायचे आहे. या सुपारीला गुरूवारच्या दिवशी आधी दुधाने व नंतर पाण्याने अभिषेक घालायचा आहे त्यानंतर ही सुपारी आपल्याला आपल्या देवघरात ठेवायचे आहे.

हे वाचा:   या दिशेला बसून जेवण करणे म्हणजे आयुष्य कमी करणे; तुम्ही हि चूक करत असाल तर एकदा नक्की वाचा.!

हा उपाय आपण गुरुवारच्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी जाऊ शकतो आणि त्यानंतर आपल्याला सात दिवस या सुपारीला हळद-कुंकू वाहून अगरबत्ती धूप दाखवायचे आहेत. ही सुपारी म्हणजे साक्षात श्रीगणेश आहे अशी भावना मनामध्ये ठेवून आपल्याला पूजा करायची आहे सात दिवस पूजा केल्यानंतर आठव्या दिवशीही सुपारी आपण जिथे आपल्या मौल्यवान वस्तू ठेवतो अशा ठिकाणी म्हणजेच तिजोरी पर्स पाकीट मध्ये हि सुपारी आपल्या ठेवायचे आहे.

जर तुमचे दुकान असेल तर दुकानाच्या गल्ल्यामध्ये सुद्धा आपण ही सुपारी ठेवू शकतो. आपण कितीही कष्ट केले तरी जोपर्यंत आपल्याला आपल्या नशिबाची साथ मिळत नाही तोपर्यंत आपल्याला यश लाभत नाही परंतु हा उपाय केल्यानंतर तुम्हाला नशिबाची साथ लाभून लागेल. ही सुपारी म्हणजे साक्षात श्री गणेशा आहेत आणि ज्या ठिकाणी सिद्ध श्रीगणेश असतात त्या ठिकाणी यश प्राप्त होतेच.

हे वाचा:   वाढदिवसाला चुकूनही करू नका या गोष्टी नाहीतर होतील उलटे परिणाम..!

जर तुम्हाला एखाद्या कार्यामध्ये अडथळे निर्माण होत असतील एखादं कार्य पूर्ण होता होता शेवट त्यामध्ये अडथळा निर्माण होत असेल तर अशावेळी तुम्ही हा उपाय अवश्य करा. तुमचे अर्धवट राहिलेले कार्य लवकर पूर्ण होऊन तुम्हाला नशीब साथ देऊ लागेल. गणपती बाप्पा तुमच्या सर्व इच्छा कोणत्याही विघ्न शिवाय पूर्ण करतील पण हा उपाय अवश्य करा.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.