रविवारी रात्री झोपताना तिजोरीवर लिहा हा १ मंत्र; घरात इतका पैसा येईल कि मोजून दमाल.!

अध्यात्म

आपण आपल्या घरातील अशी जागा जिथे दागदागिने धन ठेवतो अशी तिजोरीवर लिहा एक धन वर्षा मंत्र. पैसा इतका येईल की तुम्हाला सांभाळता येणार नाही . अचानक तुम्हाला धन लाभ होईल. तुमच्या घरातील तिजोरीवर लिहा एक मंत्र जर तुमच्याकडे तिजोरी नसेल तर तुम्ही ज्या ठिकाणी दागदागिने ठेवतात अशा ठिकाणी सुद्धा हा मंत्र लिहू शकता.

माणसाच्या जीवनामध्ये माता महालक्ष्मीची कृपा झाली तर त्याच्या आयुष्यातील सर्व संकटे नष्ट होऊन जातात म्हणून आजच्या उपायांमध्ये आपण असा एक महत्त्वाचा उपाय जाणून घेणार आहोत. हा उपाय केल्यामुळे आपल्या आयुष्यातील धना संबंधित ज्या काही समस्या आहेत त्या लवकर नष्ट होतील. तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा असेल व ती इच्छा पूर्ण होण्यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता.

अनेकदा आपण आपले पैसे दागिने ठेवण्यासाठी घरातील एखादी विशिष्ट जागा निवडत असतो आणि त्या ठिकाणी आपले धन ठेवतो परंतु अशा जागेवर जर नकारात्मक ऊर्जा निर्माण झाल्यास त्या जागेवर नकारात्मक परिणाम जाणवू लागतात. अनेकदा आपला पैसा कमी कमी होत जातो तो आणि अनेकदा आपल्यावर कर्ज संकटे सुद्धा वाढत जातात म्हणूनच या सर्व समस्या दूर करायचे असतील तर आपल्या धनाची जागा सुद्धा सकारात्मक असले पाहिजे.

हे वाचा:   २ एप्रिल: गुढीपाडवा करा हा उपाय..वर्षभर पैसा कमी पडणार नाही..नूतनवर्ष आ'रोग्यदायी आणि सुखाचे जाईल..

अनेकदा अनेक युवकांना एक गोष्टी माहिती नसल्यामुळे काही वेळा आपल्याला त्याचा लाभ मिळत नाही परंतु ज्या ठिकाणी आपण धन पैसा ठेवत असतो अशा ठिकाणी माता महालक्ष्मीचा फोटो व मूर्ती ठेवत असतो परंतु अशा पैसे त्याठिकाणी माता महालक्ष्मी व फोटो यांच्यासोबतच श्रीहरी विष्णू यांचा सुद्धा फोटो आपल्याला ठेवायला हवा. ज्या ठिकाणी असे होत नाही त्या ठिकाणी दारिद्रता संकट येऊ लागतात. सर्व पैसा विनाकारण खर्च होऊ लागतो.

अनेक लोकांना ही समस्या जाणवत असते की पैसा येतो पण लगेच निघून जातो म्हणून जेथे तुमचे तिजोरी असेल अशा ठिकाणी माता महालक्ष्मी सोबत श्रीहरी विष्णू यांचा फोटो जरूर ठेवावा आणि त्याच बरोबर नेहमी धूप अगरबत्ती सुद्धा दाखवा तसेच तिजोरीच्या दरवाजावर दूध चंदनाने श्री गणेश यांचा बीज मंत्र गं व माता महालक्ष्मी यांचा बीज मंत्र श्रीम जरूर लिहावा. असे केल्याने याठिकाणी सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि आपल्या व्यापार व्यवसायामध्ये उन्नती होऊ लागते विनाकारण होणारा पैसा खर्च होत नाही.

हे वाचा:   कन्या राशीच्या लोकांचे जीवन असे असते..स्वभाव, भविष्य, विवाह, करियर बघा कसे असते..या राशीचे लोक म्हणजे लाखात एक !

धनाचे योग जुळून येतात. पैसा वेगवेगळ्या मार्गाने आपल्या कडे आकर्षित होऊ लागतो आणि नेहमी लक्षात असू द्या की आपल्याकडे पैसा आल्यावर उतू नका. कुणालाही कधीही कमी लेखू नका. आपल्यापेक्षा कमी पैसा असणाऱ्या व्यक्तीकडे तिरस्कार भावनेने पाहू नका अन्यथा तुमच्यावर लक्ष्मी माता रुष्ट होऊन पुन्हा पहिल्यासारखी वाईट परिस्थिती निर्माण होऊ शकते म्हणून चांगल्या पद्धतीने व चांगल्या मनाने हा उपाय जरूर करा. तुमच्या आयुष्यातील सर्व पैशाच्या संदर्भातील समस्या नष्ट होते आणि तुमच्या जीवनामध्ये सुख शांती वैभव नांदू लागेल.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.