दररोज रात्री झोपण्यापूर्वी बोला हा एक शब्द; कोणतीही इच्छा ताबडतोब होईल पूर्ण.!

अध्यात्म

तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी फक्त रात्री झोपण्यापूर्वी एक क्रिया पाच मिनिटे जरूर करा. ही क्रिया केल्याने तुमच्या मनातील सर्व इच्छा ताबडतोब पूर्ण होतील.अनेकांना या गोष्टी व्यावहारिक वाटत नाही अनेकांना अंधश्रद्धा वाटू शकते परंतु एक गोष्ट नेहमी लक्षात असू द्या की या जगामध्ये अशा सुद्धा काही गोष्टी आहेत की त्या दिसत नसले जरी तरी त्यांचे अस्तित्व मात्र आहे. काही गोष्टी या आपल्याला श्रद्धा ठेवणे गरजेचे आहे परंतु श्रद्धा ठेवत असताना आपले प्रयत्न सुद्धा करणे तेवढेच महत्त्वाचे आहेत.

रोज रात्री झोपण्यापूर्वी पाच मिनिटे फक्त आपल्याला हा उपाय करायचा आहे. जर तुम्हाला लक्ष्मीप्राप्ती करायची आहे, धनवान व्हायचे आहे ,खूप मोठ्या प्रमाणात पैसा कमवायचा आहे तर अशावेळी तुम्ही हा उपाय करू शकतात. तुम्ही जे काही कार्य कारण त्या कार्यामधून खूप मोठ्या प्रमाणात पैसा येऊ लागेल.जर तुम्हाला तुमचा शत्रू खूप मोठ्या प्रमाणात त्रास देत असेल तर बाहेरून पीडा देत असेल तर अशा वेळेस तुम्ही हा उपाय करू शकतात.

जर घरात वारंवार वाद भांडण-तंटा होत असतील आणि तुम्हाला जर घरामध्ये सुख शांती शांतता हवी असेल तर अशावेळी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकतात.अशा पद्धतीने कोणत्याही प्रकारची इच्छा पूर्ण करण्यासाठी तुमच्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी असा प्रभावी उपाय आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेल्या आहोत. हा उपाय आता झोपायला केला तर अति उत्तम सकाळी केला तरी चालेल रोज केला तरी चालेल फक्त पाच मिनिटे आपल्याला दररोज हा उपाय करायचा आहे.

हे वाचा:   तुमच्या पॉकेट मध्ये ठेवा ही 1 वस्तू; माता लक्ष्मीची सदैव तुमच्यावर कृपा राहील.!

फक्त अट एकच आहे की हा उपाय अतिशय श्रद्धा पूर्वक करणे गरजेचे आहे .हा उपाय करत असताना आपले पूर्ण ध्यान केंद्रित असणे गरजेचे आहे. सृष्टीचा नियम आहे की जे काही आपण कर्म करतो त्या कर्माचे फळ आपल्याला निश्चित प्राप्त होत असते म्हणून कर्म नेहमी चांगले करणे आवश्यक आहे त्याचे फळ सुद्धा आपल्याला चांगले प्राप्त होतील. हा उपाय करताना जर तुम्ही स्नान केले तर अतिशय उत्तम आहे जर नाही केले तर हात पाय धुतले तरी चालेल तसेच हा उपाय करताना आपल्याला इष्ट देवतेचा म्हणजेच कुलदेवतेचे नामस्मरण करताना थोडेसे गंगाजल आपल्यावर शिंपडायचे आहे.

ज्या ठिकाणी झोपत आहे अशा ठिकाणी पूर्वेकडे तोंड करून बसून आपल्याला हा उपाय करायचा आहे.ज्या लोकांना लक्ष्मी प्राप्ति हवी आहे अशा लोकांनी उत्तर दिशेला तोंड करून बसणे गरजेचे आहे कारण की उत्तर दिशा ही कुबेराची दिशा मानली जाते आणि कुबेर हे धनदेवता आहेत.ज्या व्यक्तीला शत्रुपीडा पासून मुक्तता मिळवायची आहे अशा व्यक्तीने दक्षिण दिशेला तोंड करून बसावे तसेच ज्या व्यक्तींना मूलबाळ हवे आहे अशा व्यक्तींनी सुद्धा उत्तर दिशेला तोंड करून बसायला हवे.

पूर्व दिशेला बसल्यानंतर एक ते दोन मिनिटे आपल्या शासन श्वासांवर आपल्याला नियंत्रण करायचे आहे. त्यानंतर आपल्याला हा उपाय करताना डोळे उघडे ठेवायचे आहे व हवेमध्ये एक त्रिकोण बनवायचा आहे.आपल्या उजव्या हाताच्या अंगठ्याच्या शेजारचे बोट आहेत या बोटांच्या सहाय्याने आपल्याला हवेमध्ये एक त्रिकोण बनवायचा आहे.

हे वाचा:   अंगावर पाल पडण्याचे काय आहेत संकेत.? अंगावर पाल पडणे शुभ आहे कि अशुभ.?

त्यानंतर आपली जी इच्छा आहे ती इच्छा आपल्याला व्यक्त करायची आहे परंतु एक हे लक्षात असू द्या की एका वेळी फक्त एकच इच्छा आपल्याला बोलायचे आहे ही एक इच्छा पूर्ण झाल्यानंतर आपण दुसरी इच्छा व्यक्त करू शकतो. इच्छा व्यक्त करताना त्या तिच्यात स्पष्ट ता असावी कोणत्याही गोंधळलेल्या मनस्थितीत तुम्ही ती इच्छा व्यक्त करू नका त्यानंतर आपल्याला पाच मिनिटे ओंकाराचा जप करायचा आहे.

त्यानंतर अशी कल्पना करायची आहे की आपल्याला अवकाशातून आकाशातून सोनेरी किरणांचा आपल्यावर वर्षाव होत आहे असा भास निर्माण करायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही झोपू शकता अशा पद्धतीने दररोज प्रमाणे हा उपाय केला तर तुमच्या ज्या काही इच्छा असेल त्या पूर्णपणे पूर्ण होतील.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.