बदामाचा असा वापर करा; काळे डाग, काळे मुरूम, सुरकुत्या लवकरच होतील नष्ट.!

आरोग्य

चेहऱ्यावरील काळे डाग दूर करण्यासाठी, काळे डाग मुरूम नष्ट करण्यासाठी तसेच चेहरा टवटवीत बनवण्यासाठी बदाम हे अतिशय उपयुक्त ठरते. या बदामाचा योग्य पद्धतीने वापर केला गेला तर या बदामामुळे आपल्या चेहऱ्यावर जे काही सुरकुत्या आलेले आहेत व वाढते वय सुद्धा दिसणार नाही तसेच तुमचा चेहरा नेहमी तजेलदार दिसण्यासाठी मदत होईल. बदामामुळे आपली त्वचा सॉफ्ट राहते. त्वचा चमकु लागते.

बदामामध्ये खूप सारे पोषकतत्वे असल्याने त्याला पावर हाऊस असे संबोधले जाते. विशेष करून बदामामध्ये विटामिन इ खूप मोठ्या प्रमाणावर असते तसेच ऑक्सीडेंट , ओमेगा, फॅ टि एसिड घटक सुद्धा असते. यामुळे आपल्या त्वचेला तजेलदारपणा येतो. बदामामुळे आपल्या चेहऱ्यावरील काळे डाग निघून जाण्यास मदत होते तसेच बदामामध्ये असणाऱ्या इन्फ्ला मेंट्री गुणधर्मामुळे आपली त्वचेला सुरकुत्या सुद्धा पडत नाहीत.

हे वाचा:   उन्हाळ्यामध्ये दररोज माठातले पाणी पिणाऱ्यांनो एकदा ही माहिती वाचा..तुम्ही पण दररोज माठातले पाणी पीत असाल तर नक्की वाचा..!

हा उपाय करण्यासाठी आपल्याला दोन महत्त्वाचे वस्तू लागणार आहेत त्यातील पहिला वस्तू म्हणजे बदाम हा उपाय करण्यासाठी आपल्याला बदाम रात्रभर पाण्यामध्ये भिजवून ठेवायचे आहेत .बदामाच्या सालीमध्ये टॅनिन असते यामुळे आपल्या चेहऱ्यावर सुरकुत्या तयार होत असतात म्हणूनच आपल्याला हे बदाम रात्रभर पाण्यात भिजवायची आहेत त्यानंतर सकाळी एकदम हे बदाम भिजल्यानंतर त्याच्यावरील साल आपल्याला काढून टाकायचे आहे.

त्यानंतर आपल्याला दुसरा पदार्थ लागणार आहे त्याचे नाव आहे मध मग हे आपल्या शरीरासाठी त्वचेसाठी स्क्रब म्हणून काम करते. आपल्याला एक चमचाभर मध घ्यायचा आहे आणि त्यानंतर त्या मधामध्ये आपल्याला बदाम उगाळून त्याचा लेप तयार करायचा आहे.

एकदा का लेप तयार झाल्यानंतर हे मिश्रण आपल्याला आपल्या त्वचेवरील काळे डागावर लावायचे आहे अशा पद्धतीने जर आपण आठवडाभर हा उपाय केला तर आपल्या चेहऱ्यावरील काळे डाग कार्यास मुरूम चेहर्‍यावरील सुरकुत्या कमी होण्यास मदत होईल. अशा प्रकारे हा अगदी सोपा साधा आणि घरगुती उपाय आहे या उपायाचा कोणता दुष्परिणाम नसल्याने हा उपाय अवश्य करून पहा.

हे वाचा:   या झाडाची फक्त 4 पाने, हिरड्यातून रक्त येणे, काळे डाग करतील कायमचे दूर.!

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.