या झाडाचे मूळ गरीबालाही बनवते करोडपती; फक्त अशाप्रकारे करा या मुळाचा उपयोग.!

अध्यात्म

आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर व्हावी व आपल्या घरातील दरांमध्ये वाढ व्हावी असे जर तुम्हाला वाटत असेल तर आजचा उपाय हा तुमच्यासाठी आहे.अतिशय सोपा उपाय अतिशय प्रभावशाली असून हा उपाय कोणीही करू शकतो माता महालक्ष्मी व श्री गणेश यांच्या कृपेने तुमच्या घरामध्ये नेहमी धन सुख वैभव शांती लाभेल. हा उपाय केल्याने तुमच्या सर्व समस्या दूर होतील फक्त अट अशी आहे की हा उपाय आपल्याला श्रध्देने करायचा आहे.

हा उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये धन संचय नक्की होतो ,पैशांमध्ये नेहमी वाढत राहते. पैसा साचू लागतो, पैसा वाढू लागतो. घरात पैसे टिकण्यासाठी सुद्धा आपण हा उपाय करू शकतो. हा उपाय करण्यासाठी आपल्याला मातीपासून बनलेल्या माता महालक्ष्मीची मूर्ती घरी आणायचे आहे आणि त्याची स्थापना करायची आहे. घरी आधी माता महालक्ष्मी मूर्ती असेल तर त्या मूर्तीवर हा उपाय करायचा आहे.

जर तुमच्याकडे मातीची महालक्ष्मी मूर्ती असेल तर उत्तमच कारण की मातीच्या मूर्ती मुळे या उपायाचे फळ प्राप्त होते परंतु सध्या बाजारामध्ये प्लास्टर ऑफ पॅरिस व इतर धातू च्या मुर्त्या सुद्धा उपलब्ध असतात परंतु हा उपाय करण्यासाठी आपल्याला मातीची मूर्ती आणायचे आहे. हा उपाय करण्यासाठी फोटो चालणार नाही त्याचबरोबर माता महालक्ष्मीची मूर्ती आणत असताना आपल्याला श्री गणेशाची मूर्ती सुद्धा आपल्याला आणायची आहे.

हे वाचा:   घरात या जागी कधीच बनवू नये स्वयंपाक घर; होऊ शकतात हे गं’भी’र परिणाम.!

त्यानंतर एका पाटावर त्या दोघांची स्वतंत्र अशी पूजा करायची आहे पाटावर लाल रंगाचे कपडे वस्त्र अंथरून त्यावर दोन्ही मूर्ती आपल्याला ठेवायचे आहे मग आपल्याला गणेशाला प्रिय असणारा दूर्वा आणायचा आहे परंतु हा दूर्वा आणत असताना आपल्याला या दूर्वाची मुळे सुद्धा लागणार आहेत. लक्ष्मी ,गणेशाची पूजा करतांना आपल्याला थोडसे गाईचे कच्चे दूध सुद्धा वापरायचे आहे त्यानंतर आपल्याला दोन्ही देवी-देवतांची विधिवत पूजा करायची आहे.

सर्वानाच माहितीच आहे की माता महालक्ष्मी लाल रंगाचे फूल अतिशय प्रिय आहेत म्हणून माता महालक्ष्मी यांना जास्वंद , गुलाब असे फुले सुद्धा अर्पण करायचे आहेत. माता महालक्ष्मी यांना खिरीच्चा नैवैद्य खूप प्रिय आहे म्हणून न चुकता शुक्रवारी त्या दोन्ही देवतांना खीरीचा नैवैद्य दाखवायचा आहे. गणपती बाप्पाला मोदक व लाडू अतिशय प्रिय असतात.

हा प्रसाद बुधवारच्या दिवशी नक्की बनवावा. तसेच सिद्ध गणेशाचा मंत्र ओम गं गणपतये नमः व माता महालक्ष्मी यांचा मंत्र ओम नमो श्री लक्ष्मी भ्यो नमः त्या मंत्राचा जप आपल्याला पूजा करतेवेळी करायचा आहे. हा मंत्र आपण पाच वेळा अकरा वेळा एकवीस वेळा १०८ वेळा त्यानुसार करू शकता.

हे वाचा:   बायकोला गिफ्ट म्हणून ही 1 वस्तू कधीही देऊ नका नाहीतर होईल खूप मोठा पच्छाताप.!

हा उपाय करण्यासाठी आपण जे गायीचे दुध घेतलेले आहे त्या दुधामध्ये दूर्वाची मुळे स्वच्छ धुऊन त्यानंतर आपल्याला माता महालक्ष्मी सिद्धगणेश यांच्या मूर्ती चरणी थोडेसे दूध अर्पण करायचे आहे. त्याचबरोबर आपल्याला मनोभावे प्रार्थना सुद्धा करायची आहे असे केल्याने काही दिवसांमध्ये तुम्हाला या उपायाचा योग्य फळ प्राप्त होऊ लागेल आणि तुमच्या आयुष्यातील जे काही समस्या आहेत त्या सगळ्या नष्ट होऊन तुमच्या आयुष्यामध्ये धन वाढू लागेल.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.