दुखणाऱ्या दातांवर हे फक्त ५ मिनिटे ठेवा; खात्री देतो दात काढण्याची वेळच येणार नाही.!

आरोग्य

दाताचे दुखणे पाच मिनिटात थांबेल करा हा घरगुती उपाय तसेच दाताचे दुखण्यासाठी अनेक गोष्टी कारणीभूत असतात.बऱ्याच वेळा योग्य रीतीने काळजी घेतल्यानंतरही दात ठणकायला लागतात. थंड किंवा गरम अशा वस्तू सेवन केल्याने दातांना तीव्र अशा सनक जाणवते कधीकधी दातांना मुक्का मार लागल्यावर देखील दातदुखी सुरुवात होते.

तुम्ही जर दातामुळे हैराण झाला असेल तर हा घरगुती उपाय अवश्य करा.मेडिकल पेक्षा पेन किलर वगैरे त्याहून हा उपाय कोणत्याही साईट इफेक्ट न होता आहे ,असा हा घरगुती उपाय आहे.दाताचे दुखणे थांबवण्यासाठी आपल्याला तीन वस्तूंची आवश्यकता आहे त्यासाठी लागणारी पहिली वस्तू म्हणजेच काळी मिरी. स्वयंपाक घरामध्ये वापरला जाणारा हा पदार्थ आहे तसेच अनेक आजारांवर औषधी म्हणून वापरला जातो. दातातील जंतू आणि संसर्ग कमी होण्यास मदत करतात.

आपण आपल्या उपायांसाठी मिरेंची बारीक पावडर करून घ्यायचे आहे तसेच घरगुती बनवलेले मिरी पूड वापरायचे आहे त्यानंतर आपल्या उपायासाठी पाव चमचा मिरीपूड घ्यायची आहे त्यानंतरचा दुसरा घटक आहे तो म्हणजे काळे मीठ. मिठ हे नॅचरल फॅक्टरियल हिरड्या ची सूज आणि यामुळे होणाऱ्या वेदना कमी करण्यासाठी काळे मीठ उपयुक्त ठरते.

आपण साधारणपणे दोन ते तीन चिमूटभर एवढे काळे मीठ घ्यायचे आहे यानंतर चा तिसरा घटक म्हणजे नारळाचे शुद्ध तेल व एक चमचा नारळाचे तेल घ्यायचे आहे आणि हे तिन्ही घटक व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे तसे शक्य झाल्यास आठवड्यातून दोनदा कडुलिंबाच्या काडीनी दात घासा जेणेकरून भविष्यामध्ये दात पडण्याचे व किडण्याची समस्या होणार नाही.

हे वाचा:   हे खाल्ल्याने आपले केस लवकर पांढरे होतात..जाणून घ्या आणि या पदार्थांचे सेवन टाळा ! केस अकाली पांढरे होण्याची कारणे..

ही तयार झालेली पेस्ट आपल्या स्वच्छ हाताने आपल्या दुखण्याच्या जागी फक्त पाच मिनिट ठेवायची आहे. मिरीची तिखट चव जिभेला झोंबू शकते परंतु त्याचबरोबर तोंडामध्ये तयार झालेली लाळ तोंडामध्ये धरून नंतर ति थुकुन टाकायची आहे शक्यतो एकाच वापराने याचे वेदना थांबतात. जर एकाने दात दुखणे थांबले नाही तर आणखीन दोन दिवस याचा उपयोग करा.दाताचे दुखणे पाच मिनिटात थांबेल करा हा घरगुती उपाय तसेच दाताचे दुखण्यासाठी अनेक गोष्टी कारणीभूत असतात.बऱ्याच वेळा योग्य रीतीने काळजी घेतल्यानंतरही दात ठणकायला लागतात. थंड किंवा गरम अशा वस्तू सेवन केल्याने दातांना तीव्र अशा सनक जाणवते कधीकधी दातांना मुक्का मार लागल्यावर देखील दातदुखी सुरुवात होते.

तुम्ही जर दातामुळे हैराण झाला असेल तर हा घरगुती उपाय अवश्य करा.मेडिकल पेक्षा पेन किलर वगैरे त्याहून हा उपाय कोणत्याही साईट इफेक्ट न होता आहे ,असा हा घरगुती उपाय आहे.दाताचे दुखणे थांबवण्यासाठी आपल्याला तीन वस्तूंची आवश्यकता आहे त्यासाठी लागणारी पहिली वस्तू म्हणजेच काळी मिरी. स्वयंपाक घरामध्ये वापरला जाणारा हा पदार्थ आहे तसेच अनेक आजारांवर औषधी म्हणून वापरला जातो. दातातील जंतू आणि संसर्ग कमी होण्यास मदत करतात.

आपण आपल्या उपायांसाठी मिरेंची बारीक पावडर करून घ्यायचे आहे तसेच घरगुती बनवलेले मिरी पूड वापरायचे आहे त्यानंतर आपल्या उपायासाठी पाव चमचा मिरीपूड घ्यायची आहे त्यानंतरचा दुसरा घटक आहे तो म्हणजे काळे मीठ. मिठ हे नॅचरल फॅक्टरियल हिरड्या ची सूज आणि यामुळे होणाऱ्या वेदना कमी करण्यासाठी काळे मीठ उपयुक्त ठरते.

हे वाचा:   चेहऱ्यावरील काळे डाग, डोळ्याखालील काळी वर्तुळे, यासारख्या समस्या क्षणात दूर करणारा उपाय.!

आपण साधारणपणे दोन ते तीन चिमूटभर एवढे काळे मीठ घ्यायचे आहे यानंतर चा तिसरा घटक म्हणजे नारळाचे शुद्ध तेल व एक चमचा नारळाचे तेल घ्यायचे आहे आणि हे तिन्ही घटक व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे तसे शक्य झाल्यास आठवड्यातून दोनदा कडुलिंबाच्या काडीनी दात घासा जेणेकरून भविष्यामध्ये दात पडण्याचे व किडण्याची समस्या होणार नाही.

ही तयार झालेली पेस्ट आपल्या स्वच्छ हाताने आपल्या दुखण्याच्या जागी फक्त पाच मिनिट ठेवायची आहे. मिरीची तिखट चव जिभेला झोंबू शकते परंतु त्याचबरोबर तोंडामध्ये तयार झालेली लाळ तोंडामध्ये धरून नंतर ति थुकुन टाकायची आहे शक्यतो एकाच वापराने याचे वेदना थांबतात. जर एकाने दात दुखणे थांबले नाही तर आणखीन दोन दिवस याचा उपयोग करा.

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.