पीसीओडी व पीसीओएस , ग-र्भा-शयातील गाठी या सर्वांवर प्रभावी आहे हे आयुर्वेदिक औषध.!

आरोग्य

पीसीओडी व पीसीओएस हा दहा पैकी दोन महिलांमध्ये आपल्याला आजार हमखास आढळतो. इतका हा भयंकर आजार आहे. ग्रामीण भागामध्ये या आजाराला गर्भाशयामध्ये गाठी झालेले आहेत असे म्हटले जाते. या आजारामुळे महिलांना अनेक त्रासाला सामोरे जावे लागते जसे की वजन वाढणे, कोलेस्ट्रॉल वाढणे तसेच गर्भाशयाचा कॅ- न्सर होणे, गर्भधारणा न होणे व्यंधत्व येणे, कधीकधी गर्भधारणा झाल्यास ग-र्भ-पात होते असे अनेक समस्यांना महिलांना सामोरे जावे लागते.

ह्या आजारावर बाजारामध्ये मेडिकल स्टोर मध्ये सुद्धा अनेक औषध उपलब्ध आहेत परंतु या आजारावर एक आयुर्वेदिक उपचार सुद्धा आहे. हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक वस्तू लागणार आहे ती वस्तू म्हणजे शेवग्याची पाने.शेवगाच्या शेंगा व त्याची पाने ही स्त्रियांची मासिक समस्या, गर्भाशयाच्या समस्या दूर करण्यासाठी महत्त्वपूर्ण अशी एक वनस्पती आहे. हा उपाय करण्यासाठी आपल्याला शेवग्याच्या पानांचा रस तयार करायचा आहे.

जर तुमच्याकडे शेवग्याची पाने उपलब्ध नसतील तर मेडिकल स्टोअर मध्ये या शेवग्याची पावडर सुद्धा उपलब्ध असते. जर हे पान तुम्हाला मिळाल्यास त्याचा परिणाम सुद्धा चांगला होतो शक्यतो म्हणूनच ताजी शेवग्याची पानं मिळवण्याचा प्रयत्न करा. शेवग्याच्या पानांचा एक कप एवढा ज्यूस म्हणजेच रस काढायचा आहे आणि त्यामध्ये अर्धा चमचा हळद आणि एक चमचा आवळा पावडर टाकायची आहे. त्याचबरोबर आपल्याला सकाळी नाश्ता करण्याच्या आधी हा रस प्यायचा आहे.

हे वाचा:   ईडलिंबूचे हे चमत्कारिक फायदे ऐकून तुम्हीसुद्धा चकित व्हाल; मुतखडा असेल तर ३ दिवसात पडेल.!

त्यानंतर तुम्ही नाश्ता करू शकता अशा पद्धतीने आठवड्यातून तीन ते चार वेळा आपल्याला सकाळी हे औषध द्यायचे आहे.त्याचबरोबर आपल्याला संध्याकाळी एक उपाय सुद्धा करायचा आहे. हा उपाय आपल्याला एक ते दोन महिने सातत्याने करायचा आहे. हा उपाय करण्यासाठी आपल्याला लागणार आहे ज्येष्ठमध आणि अर्धा चमचा दालचिनी. ज्येष्ठमध हे बाजारात सहज उपलब्ध होते जर नाही झाले तर मेडिकल स्टोअर मध्ये याची पावडर आपल्याला उपलब्ध होते आणि त्याच बरोबर दालचिनी सुद्धा आपल्या स्वयंपाक गृहामध्ये सहज उपलब्ध होत राहते. एक चमचा जेष्ठमध पावडर आणि अर्धा चमचा दालचिनी पावडर या दोघांना एक कप पाण्यामध्ये टाकून हे मिश्रण चांगल्या पद्धतीने उकळून घ्यायचे आहे.

त्यानंतर हे मिश्रण थंड झाल्यानंतर त्यामध्ये एक चमचा मध मिसळून रात्री जेवण झाल्यानंतर म्हणजेच झोपायच्या आधी एक कप हे औषध आपल्याला द्यायचे आहे.ज्या व्यक्तींना मधुमेहाचा त्रास आहे अशा व्यक्तीने मध न मिसळता सुद्धा हे औषध सेवन करू शकता. या उपायांमुळे तुमच्या शरीरातील मेल हार्मोन्सचे संतुलन राहते आणि ज्या काही पीसीओडी संदर्भात समस्या आहेत त्या कमी होण्यात मदत होते. तुमचे वजन कमी होते तुमच्या शरीरातील मेटाबोलिजम चा रेट आहे तो नियंत्रणात राहतो तसेच आहारामध्ये अक्रोड, बदाम यांचे यांचा समावेश करणे गरजेचे आहेत. या पदार्थामुळे पीसीओडी यासारख्या ज्या काही समस्या आहेत त्या लवकर दूर होतात.

हे वाचा:   ३ दिवसातंच नाहीसे करेल शुगर आणि डायबिटीज; निसर्गाचा चमत्कार आहे हि वनस्पती.!

या समस्येवर काही बाह्य उपाय सुद्धा महत्त्वपूर्ण ठरतात. हा उपाय तुम्हाला तीन दिवस तरी सातत्याने करायचा आहे. या बाह्य उपायासाठी आपल्याला लागणार आहे एरंडेल तेल. हे तेल आपल्याला मेडिकल स्टोअरमध्ये सहज उपलब्ध होते. या तेलाची गर्भाशयाचे येथे मालिश करायची आहे. मालिश केल्याने ज्या गर्भाशयाच्या गाठी असतात त्या गाठी कमी होण्यास मदत होते त्याचबरोबर ओवरी संबंधित त्रास सुद्धा कमी होतो. हा उपाय केल्याने मासिक पाळी संदर्भात जे काही त्रास आहे म्हणजे मासिक पाळी वेळेवर न येणे ही समस्या सुद्धा दूर होते.

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.