फक्त या झाडाचे मूळ वापरा; अंगाला येणारी खाज आणि किडनी पूर्णपणे होईल साफ.!

आरोग्य

पित्ताशयाचे विकार त्रास होत असेल , पोटामध्ये टोचल्यासारख्या वेदना होत असतील, छाती मध्ये जळजळ होत असेल,अशा पित्ताशयाच्या विकारावर रामबाण इलाज आहे शिवाय शरीरातील अशुद्ध रक्त त्यामुळे सतत अंगाला खाज येत असेल यावर सुद्धा या मुळी उपयुक्त आहेत.या मुळी इतक्या उपयुक्त आहेत की मूळव्याधीचा त्रास प्राथमिक अवस्थेत असेल तर तो यामुळे कमी होणार आहे. अंगामध्ये ताप भरलेला असेल, लवकर उतरत नसेल तर याच्या वापराने कमी होतो.

सर्वात महत्वाचे म्हणजे किडनी की संपूर्ण स्वच्छता ही मुळे करतात. किडणीतील विषारी घटक बाहेर टाकण्यासाठी सुद्धा उपयुक्त आहेत. लघवीला जळजळ होणे, आग होणे यामुळे लघवी थांबून जाते यामुळे तोंडाचा वास दुर्गंधी सुटत असेल ती सुद्धा थांबून जाते. केस गळतीची समस्या वारंवार, केसांमध्ये कोंडा होत असेल तर यावर सुद्धा सुटका करून घेण्यासाठी मुळी उपयोगी आहे.

केसांची वाढ वेगाने करण्यासाठी मुळे उपलब्ध आहेत. त्या मुळी आहेत नारळाच्या झाडाच्या. नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष म्हणून ओळखले जातात. त्याच्या प्रत्येक भागाचा उपयोग हा आपल्या आरोग्यासाठी होत असतो. या उपायांसाठी नारळाच्या मुळा आणायचे आहे आणि चांगल्या पद्धतीने मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यायचे आहेत त्यानंतर ग्लासभर पाणी पातेल्यात ठेवून उकळत ठेवायचे आणि त्याच्यामध्ये या मुळा बोटाच्या तेरा एवढा करून त्याच्या मध्ये ऍड करायचे आहे.

हे वाचा:   त्रिफळाचे आश्चर्यचारक फा'यदे...रोज कोमट पाण्यासोबत करा याचे सेवन; एक उपचार आणि सर्व रोग होतील चुटकीत गायब

चार ते पाच मुळा ऍड करायचे आहेत. चांगल्या पद्धतीने उकळून द्यायचा आहे आणि उकळल्यानंतर जे पाणी अर्ध शिल्लक राहिले त्यावेळी गॅस बंद करायचा आहे आणि ते पाणी गाळून वाटीमध्ये ठेवायचे आहे आता या पाण्याचा वापर या समस्यावर कशा पद्धतीने करायचा आहे.

ज्यांना मूळव्याधीचा त्रास असेल, पित्ताशयाचे विकार असतील किंवा किडनीची संपूर्ण स्वच्छता करण्यासाठी आपल्याला काय करायचे आहे तर सलग सात दिवस या एक ग्लास पाण्याचे सेवन सकाळी करायचा आहे ,त्याच्यामुळे तुमच्या अंगाला सुटणारी खाज आहे, लघवीचे विकार आहे हे सुद्धा या उपायांना कमी होणार आहे.

तोंडाला वास येत असेल, दात दुखत असतील अशा वेळी या पाण्याने गुळण्या केल्या तर तुमच्या तोंडाचा वास आहे , दुर्गंधी आहे ती निघून जाणार आहे. ज्या व्यक्तींना केस गळतीची समस्या आहे, कोंडा भरपूर प्रमाणात असतो अशा व्यक्तींनी या पाण्याने सकाळी आंघोळ करण्यापूर्वी केस धुवायचे त्यामुळे काय होणार आहे तर केस गळती होते आहे, केसांमधला कोंडा सुद्धा निघून जाणार आहेत.

हे वाचा:   ९९% लोकांना माहित नाही हि वनस्पती; सापाचे विष उतरवण्यास खूपच उपयुक्त आहे ही ‘द्रोणपुष्पी’.!

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.