केस इतके वाढतील कि केसाने रस्ता झाडत जाल; केस गळती होईल कायमची बंद.!

आरोग्य

केस जितका सौंदर्याचा भाग आहे तितकाच संरक्षण देण्याचा अवयव आहे. केस सुंदर चमकदार दाट असे दिसत असतील तर विश्वास वाढतो. केस गळतीमुळे केस पातळ विरळ होऊ लागले की आत्मविश्वास सुद्धा कमी होऊ लागतो.स्त्री असेल किंवा पुरुष दोघांनाही केस गळती च्या समस्यांना सामोर जावे लागते. सर्वात महत्त्वाची आहे म्हणजे केसांची वाढ. केसांची वाढ ही एक चक्रा नुसार चालत असते तसेच केसांची वाढ होते तर काही काळाने केस थांबते नंतर केस गळायला चालू होते.

केसांचे चक्कर आहे ते सतत सुरू असते. हे जे शेडिंग ची केस गळतीची समस्या आहे ती जर जास्त प्रमाणामध्ये होत असेल तर काळजी करण्याचं काम आहे तसेच आजचा जो उपाय आहे, तो उपाय केल्याने केस गळती थांबणार आहे आणि आयुष्यभर केस पांढरे न होण्याचा उपाय आहे.

तारुण्यामध्ये डोक्यावर अचानक पांढरा केस दिसू लागला तर तर भीती वाटायला लागते तसेच आंघोळ करण्यापूर्वी १५ मिनिटे अगोदर हे पाणी केसाला लावायचे आहे त्याच्याने केस भरभर वाढतील शिवाय केसगळती थांबेल. आयुष्यभरासाठी काळे चमकदार अशी केस दिसायला लागतील. त्या पाण्याने डोक्यामध्ये कोंडा सुद्धा होत नाही. कोंडा असल्यास तो कोंडा देखील निघून जाईल. केस गळण्याची समस्या जास्त झाली तर टक्कल होण्याची समस्या असते. या उपायाने ही समस्या दूर होईल.

हे वाचा:   फक्त पंधरा दिवस या बियांचा वापर करा; वजन दुप्पटीने कमी होऊन ,पोट साफ ,शुगरही नियंत्रणात येईल.!

अतिशय साधा सोपा घरगुती नॅचरल उपाय आहे. तुम्हाला सहज करता येईल असा उपाय आहे. यासाठी लागणारे पदार्थ सहज उपलब्ध होतील असे पदार्थ आहेत तसेच हा उपाय थोडा वेगळ्या पद्धतीने करायचा आहे तसेच आपल्याला लागणार आहे म्हणजे मेथी. मेथीने आपले केस गळती थांबणार आहे , केस झपाट्याने वाढणार आहे शिवाय केसाची मूळ सुद्धा मजबूत होतात.

मोड वर मेथीची पाने स्वच्छ धुऊन घ्यायचे आहेत ती सुद्धा देठा सोबत घ्यायची आहे ए ग्लास पाणी घेऊन पातेल्यामध्ये ओतून त्यामध्ये मेथी ची पान ऍड करायची आहे पाच ते सात मिनिटं त्याच्यामध्ये राहू द्यायचा आहे. चांगलं ते पाणी उकळू द्यायचे आहे त्या मेथीच्या पाण्याचा अर्क पाण्यामध्ये उतरायला हवा आणि त्या पाण्याचा रंग हिरवा झालेला दिसेल.

अर्ध पाणी झाल्यानंतर गॅस बंद करुन गाळनी च्या साह्याने ते पाणी गाळून घ्यावे त्याचप्रमाणे त्या पाण्यामध्ये एक चमचाभर तिळाचा तेल ऍड करायचा आहे तिळाचे तेल तेल गळत असतील केसांना फाटे फुटत असतील किंवा केस तुटत असतील अशा वेळेस जबरदस्त फायदेशीर ठरते. तिळाचं तेल डोक्याकडे रक्तपुरवठा वाढवतो, ते केस वाढीसाठी फायदेशीर आहे. एक चमचाभर तिळाचे तेल त्याच्या मध्ये ॲड करायचा आहे.

हे वाचा:   ही वनस्पती कुठे दिसली तर आपल्यासोबत घेऊन या...होणारे फा'यदे कोणत्याही चमत्कारा पेक्षा कमी नाहीत !

ऍड केलेले मिश्रण परत एकदा गॅसवर गरम करून उकळून घ्यायचा आहे त्यानंतर ते मिश्रण थंड करून एका काचेच्या बाऊलमध्ये किंवा वाटीमध्ये काढून घ्यायचे आहे त्याचप्रमाणे त्याचा वापर ते जेवणाच्या च्या पंधरा मिनिटे आधी त्याचा वापर करायचा आहे.सलग पंधरा दिवस हा उपाय करून बघायचा आहे. केस झपाट्याने वाढतील, केस गळ्याचे थांबतील, चमकदार होतील, केस गळायचे थांबतील तसेच पांढरा केस एकही तुम्हाला दिसणार नाही. हा उपाय तुम्ही अवश्य करा याचा अतिशय फायदा आहे.

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.