आंघोळ करताना किंवा स्विमिंग केल्यानंतर कानामध्ये पाणी गेल्यास, घशाचे इन्फेक्शन मुळे सर्दी-पडसे यांच्या इन्फेक्शन मुळे किंवा कानात किंवा कानात मुळे किंवा कानात किंवा कानात साचलेला मळ घट्ट झाल्यामुळे यासारख्या अन्य कोणत्याही समस्येमुळे जर तुमचा कान दुखत असेल तर तुमच्यासाठी हा लेख महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
अनेकांना कानात बोटे घालण्याची, कानामध्ये चावी घालण्याची तसेच कानामध्ये टोकदार वस्तू घालण्याची सवय असते व अनेकदा आपण इअर बडने मळ काढत असतो अशा वेळी आपल्या कानाला कळत नकळत इजा होऊन कान दुखू लागतो. अशा वेळी कोणत्याही कारणामुळे सुरू झालेली वेदना आजच्या या उपायांमुळे लवकर नष्ट होते.चला तर मग जाणून घेऊया हा उपाय कसा करायचा.
कानाच्या वेदना थांबवण्यासाठी उपाय करताना आपल्याला दोन वस्तू लागणार आहेत त्यापैकी पहिला घटक म्हणजे मोहरीचे तेल. मोहरीचे तेल आपल्याला स्वयंपाक गृहा मध्ये सहज उपलब्ध होते तसेच आयुर्वेदिक शास्त्रामध्ये कानाच्या वेदना कमी करण्यासाठी मोहरीचे तेल हे उत्तम वेदनाशमक मानले गेलेले आहे.
कानात कडक झालेला मळ या तेलामुळे मऊ होतो यामुळे जर तुमचा कान दुखत असेल तर या कानाच्या वेदना सुद्धा लगेच थांबतात. आपल्याला या उपायासाठी चार चमचा मोहरीची तेच द्यायचे आहेत त्यानंतरचा दुसरा महत्त्वाचा घटक म्हणजे मुळा. मुळ्याचा उपयोग जरी आपण भाजीमध्ये करत असतो तरी आयुर्वेदिक शास्त्रामध्ये मुळा चे औषधी गुणधर्म सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर सांगितले गेले आहेत.
ज्या अनेक व्याधी बऱ्या करते. मुळामध्ये कॅल्शियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम तसेच जीवनसत्व खूप मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असते. हा उपाय करण्यासाठी आपल्याला मुळ्याचे अर्ध इंच इतके तुकडे करायचे आहेत आणि तेला मध्ये मिक्स करायचे आहे नंतर हे मिश्रण मंद आचेवर तळून घ्यायचे आहे. तसेच कानातील मळ काढण्यासाठी नेहमी इयर बड चा वापर केला गेला पाहिजे तसेच काही वेळा इअर बड कानात खोलवर घालणे सुद्धा धोकादायक ठरू शकते.
मुळाचे तुकडे तेलात चांगले कडवल्या नंतर गॅस फ्लेम बंद करा. एकदा का हे मिश्रण थंड झाल्यानंतर गाळणीच्या साहाय्याने गाळून घ्या.आता हा आपला उपाय तयार झाला आहे.फक्त या मुळायुक्त तेल आपल्याला कानात दोन थेंब दुखणाऱ्या कानामध्ये टाकायचे आहे.हे तेल एखाद्या ड्रॉपर मध्ये भरून ठेवा आणि जेव्हा कधी कान दुखेल तेव्हा ड्रॉपर च्या साहयाने कानामध्ये दोन दोन थेंब टाका.असे केल्याने कानाच्या वेदना क्षणात दूर होतील.
टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.
माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.