फक्त १५ दिवसच खा हा पदार्थ; शरीरात असे चत्मकार होतील ज्याने तुम्हीसुद्धा चकित व्हाल.!

आरोग्य

फक्त हा उपाय करा आणि मासिक पाळी संदर्भातील समस्यांवर घरच्या घरी उपाय करा.आज महिलांकरता खूपच नॅचरल आणि घरगुती उपाय आज आपण जाणून घेणार आहोत. हा उपाय केल्याने मानसिक पाळीच्या काही समस्या असतील तसेच पाळी टायमावर नसणे किंवा पाळी वेळी अवेळी येणे त्याचप्रमाणे स्त्रियांना जास्त ब्लडिंग होणे किंवा काय स्त्रियांना कमी दिवस ब्लडिंग होणे या त्रासापासून सुटका करून देण्यास आपण आज खूपच सुंदर आणि घरगुती नॅचरल उपाय जाणून घेणार आहोत.

त्याचप्रमाणे मासिक पाळी येणे हे महिलांकरता खूपच फायदेशीर आहे कारण यामुळे शरीरामध्ये नको असलेले घटक निघून जातात परंतु पाळी येऊन गेल्यानंतर तुमच्या शरीरातून वाईट डिस्चार्ज निघत असतील किंवा जास्त दिवस रक्त शार होत असेल तर याकडे दुर्लक्ष मुळीच करू नका. त्याचप्रमाणे पाळीविषयी कुठल्याही समस्या असतील त्या विषयी दुर्लक्ष अजिबात करू नका त्यासाठी हा घरगुती उपाय करा.

जर हा त्रास घरगुती उपायाने दूर होत नसेल तर कृपया डॉक्टरांचा सल्ला घ्या परंतु अशा या भयंकर समस्यांना टाळू नका. या उपायाने देखील तुमच्या समस्या निघून जाणार आहेत. फक्त हा उपाय तुम्हाला बारा दिवस न चुकता करायचा आहे. त्याचप्रमाणे मेथी दाण्याची पावडर किंवा बडीशेप ची पावडर तयार करून ठेवू शकता व वेळोवेळी त्याचा देखील वापर करू शकतात परंतु पावडर केल्यामुळे ते कडू लागते आणि आपण ते पिण्याचे टाळतो त्याचप्रमाणे आपण मेथी दाणे घेऊन रात्री पाण्यामध्ये भिजत घालणार आहोत.

हे वाचा:   जगाने लाजाळू वनस्पतीच्या सामर्थ्याकडे पाहिलंय; मु’ळ’व्याध, मु’त’ख’डा, या सारखे आजार होतील लगेच दूर.!

रात्रभर भिजवून झाल्यानंतर सकाळी त्यातला एक चम्मच मेथी दाणे घेऊन ग्लासामध्ये घ्यायचे आहे व अर्धा चमचा भरुन त्याच्यामध्ये बडिशोप टाकायची आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये खडी साखरेचा वापर करायचा आहे .खडीसाखर नसेल तर मधाचा देखील वापर करू शकतात .खडीसाखरेची पावडर करून घ्यायची आहे व एक चमचा त्या ग्लास मध्ये टाकायची आहे त्यानंतर त्या ग्लास मध्ये अर्धा ग्लास भरून पाणी टाकायचे आहे.

येथे कोमट पाण्याचा वापर करायचा आहे आणि त्यानंतर ते मिश्रण एकजीव करून घ्यायचा आहे ज्या महिलांना मानसिक पाळी च्या दरम्यान त्रास होतो व वाईट डिस्चार्ज होतो अशा महिलांनी हे पाणी प्यायचे आहे आणि याचा वापर सकाळी अनुशापोटी करायचा आहे. अशा वेळी तुम्हाला पाळी येण्याच्या चार दिवस अगोदर किंवा पाळी गेल्याच्या चार दिवसानंतर असा हा कोर्स पूर्ण बारा दिवस करायचा आहे.

हे वाचा:   आपल्या स्वयंपाक घरातला हा पदार्थ रात्री दुधासोबत अशाप्रकारे घ्या..70 व्या वर्षी 25 चा जोश अनुभवाल..ग'र्भधारणा करण्याच्या विचारात असाल तर...

असे केल्याने पाळी विषयी समस्या दूर होऊन जातील परंतु वाईट डिस्चार्ज जरी होत असेल तरीही ही समस्या दूर होईल आणि हे सकाळी अनुशापोटी कोमट असतानाच प्यायचे आहे.एका वेळेस जास्त मिश्रण तयार करून ठेवू नये. ज्यावेळेस हवे त्यावेळेस तयार करून द्यावे.

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.